पान:भवमंथन.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५१ ) अडकले आहेत. साहचर्य पतकरणारे आपण पुषध आणि ** ही हाई उगाळून देशील जीस पैसा; ती मानते तुज निज सेवक जसा ती बायको साह्चर्य देणारी चरे ! * सुखासाठी बाइल केळी जिवा काचणी लाविली ' हो। संतशिरोमणीची उक्ती सोटी माहे काय ? पति . • जर कोणी कोणास म्हटलें कीं सगळ्या जन्मांत सुखाचे दिवस काय ते पगंडावस्थेत असतात. तशा अवस्थेत असतां आईबाप, त्यांचा परिवार, इष्ट, मित्र, साप्त, सोयरे यांचा त्याग कर आणि माझे घरी ये. काही दिवस त्यांच्या घरी जाण्यायेण्यास मी चांगल्या स्वभावाचा साधारण मनष्य असेन तर तुला मुमा ठेवीन, पण ते जाणे येणे पाहुण्याप्रमाणे असेल. मी को जहागीरदार मसलों, की आईबापांच्या भेटीची सुद्धा सुराणी होईल. मी साधारण स्थितीतील असून संशयखोर, एककल्ली, नादिष्ट, हेकड असल तर ही कदाचित तुला आईबापांचा उंबरा दिसू देणार नाही. मी कदाचित दुव्र्यसनी आणि दुर्वृत्त निघेन. बाजारातील नीच, अमंगळ, दुवृत्त अखंड सौभाग्यवती गळ्यांत चांधून घेऊन सगळा जन्म तिचा गुलाम होऊन राहीन. सर्वस्वाच्या किड्या तिच्या कमरेस लावून घरातील सत्तासाहेवीण तिला करुन ठेवीन. तुला रोजचा शिधा सुद्धा तिच्यापासून ती देईल तो मागून घ्यावा लागेल. तिच्या हुकुमत वागावे लागेल. ती आणि मी सुशय्येवर असता उमयतांची चरण. सेवाही करावी लागेल. मग स्वयंपाक कान तिला वाढावे लागल ह्यांत काय नवल आहे. इतकेही करून तुझ्यावर माझी मजी राहीलच असे समजू नका. तिने लटके लांडे काही जरी सांगितले तरी तेच सत्य मानून मी तुझ्या पोराबाळांदेखत, लेकीसुनांदेखन, चाकरमाणसांदेखत तुझी शिव्यांनी पूजा करीन. कदाचित अंगावर हात टाकण्यास कमी कर णार नाहीं. तुला घरातून हाकून देईन. माझे माप्तसोयरे, इष्टमित्र, यांनी तुझ्या कलानपणाकडे, थोरपणाकडे आणि निर्मळ पवित्र वर्तनाकडे नजर है। ऊन आपले कर्तव्य म्हणून तुला आश्रय दिलाच तर मी त्यांच्याशी वांकडे धरान. कदाचित त्यांच्यावर तुझ्यावर उच्चार करू नये, असा भलताच समाळ घेऊन, तुला त्याचा माश्रय नाहीसा करीन. तू अन्नवस्त्राची फिर्याद