पान:भवमंथन.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७९ ) दास्य करण्यास त्यास लावून बापास करावे लागते. त्या मुलाचा भार भावावर किंवा चापावर टाकण्याची सवड असली तर ती साधून तो शत्र समान वाटणारा मुलगा तो डोळ्यापुढे सुद्धा येऊ देत नाही. त्याच्यावर गैरमजी म्हणून त्याचा तिरस्कार, हा वशिल्यांचा प्रभाव माहे. नावडतीच्या कन्यांची तर पित्यास ओळख सुद्धा नाहीशी होते. सुसंपन्न पित्याच्या नावडत्या मुलींची अन्नानगत असून तिला मुलाबाळांसुद्धा ददातीत दिवस काढावे लागत असले, तरी पाषाणहृदयी पित्यास तिची करुणा येत नाही, असे कैक वाप पाहण्यात येतात. द्वितीय संबंध झाला नसता पहिली बायको मेल्याबरोबर मुलीवरीळ ममता कमी आणि मुलगी मेल्यावर तिच्या मुलांची ओळख विसरणारे केक आहेत. इतकेच नव्हे ती डोळ्यांपुढे नकोत म्हणणारेही कैक अस• तात. ह्यापेक्षा आपमतलब तो काय दाखवावा ! बायको. कोणी कोणास म्हटले की तू माझ्या प्राप्तीसाठी बालपणापासून इच्छा करून विद्या कर, धन मिळव, लोकांचे मार्जव कर, कर्जवाम कर म्हणजे माझा | प्राप्ति झाली तर होईल. प्राप्ती झाली म्हणजे तझ्याजवळ जे जे काही असेल ते ते अर्पण करून जन्मांत जे काही मिळावशील तेही माझेच हवाली कर. तन, मन, धन ह्यांची पराकाष्टा करून, अबकडे, पापपुण्याकडे, मानाकडे पाहूं नको. महर्निशा माझ्या करितां व माझ्या परिवाराकरिता, हाडांचे मणी आणि रक्ताचे पाणी कर. पोटाला सुद्धां पुरतें खाऊ नको. मग कोठली ख्याल खुशाली, कशाचा दान. धर्म आणि परोपकार, स्नानसंध्या, भजनपूजन करण्यांत वायफट वेळ घालवून माझे उपयोगी पडणारे धन मिळविण्यास संतराय माणू नको. असे करून मिळाविशील ते माझ्या ख्यालीखुशालीकडे, वस्त्रभूषणाकडे माणि सो इ-चाँडोकडे लाव. कदाचित तू मरशील, याकरितां तुझ्या मागे माझी व माझे परिवारा. ची व्यवस्था राहण्याकरिता ते मापल्याकडून विम उतरून ठेव; पण आम्ह शहाणपणाने व व्यवस्थेने वागून त्या विम्यांच्या द्रव्याने आपला निर्वाह आ. नंदांत करून, तुझे नींव राखं च असे मनात सुद्धा मागू नको. ती गोष्ट माम्हास आमच्या भवितव्यतेप्रमाणे होईल त्या बुद्वीप्रमाणे घडेल. घरदार, मळे तळे सर्व मला दे. मला कंठमणी समजन रात्रंदिवस माझ्याच भजनी रह