पान:भवमंथन.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८ ) महत्व दुःसह होऊन ती तिची सत्ता कमी करण्याविषय मनुदिन झटू लागते. आघात झाला की प्रत्याघात व्हावयाचाच. आपणच आणलेली चिमुरडी आपलाच हेवा कणं लागलेली पाहिली म्हणजे पहिले बेत अस्तास जाऊन त्या कद्विसिद्धीमध्ये मत्सर सुरू होतो. पर्यावनादिक कारणे, संततीचा माशा, अशी पुष्कळ कारणे जमून तो नवरा द्वितीयसंबंधाच्या बाधेन पूर्ण ग्रासला म्हणजे पहिलीचे प्रेम, पहिले . बायकोचे सद्गुण, पहिलीने सदिच्छेने दुसरी शारिती आणिळी ६ सर्व विसरून जाऊन दुसरीच्या हातातील कळसूत्री याहुलें बनतो. नावडतीचे मीठ सुद्धा त्यास मळणी वाटू लागते. जिच्यावचून क्षणभर सुद्धा करमत नव्इते, जिच्यावाचून कोणचा भोग गोड वाटत नव्हता, जिला आधी विभाग दिल्यावाचून एखाद्या फळाची फोड सुद्धा तो. डोत जात नव्हती, जी केवळ गुणरत्नाची साणी वाटत होती तीच सर्व प्रकारे उलट वाटू लागते, तिचा शब्द कानीं नको, ती दृष्टीस नको. असो, पुढे काय होते हे सर्वांस माहीतच आहे. सर्व मत्सरांपेक्षा हा सवतीमत्सर दारुण आहे. ह्याच्याच पाय श्रीरामास वनवास प्राप्त झाला, श्रीकृष्णास विकून द्यावे लागले, फार काय सांगावें, पार्वत आणि गंगा यांच्या कलहास फेटाळूनच शंकरांनीं हालाहल प्राशन के३, असा कवीने लाघवाने विनोद केला आई. सारांश, आपल्याला सूस होत होते म्हणून वडील स्त्री प्राणापलीकडे ज्या होती. त्या सुखाची लहर दुसरीकडे गेल्याबरोबर तीच ६न्यासारखी वाटे लागली. तेव्हा माया मापल्या मतलबाचीच नव्हे काय ? वशीळा. संततीपेक्षां प्रियतम प्रपंचात काय माहे १ गहरत्नानि वालकाः अशी संततीची थाथता आहे. मुलाला मामा म्हटले आहे त्याप्रमाणेच मलावर यापाची ममता असते. पण मागे लिहिल्याप्रमाणे द्वितीय समंधाची बाधा वापास झाली म्ह. णजे पहिल्या बायकोची संतति शत्रूसारखी वाटू लागते. दोघे पुत्र, दोघेही तनुज; पण धाकटीच्या पुत्रास सर्वस्व मिळावे आणि नावडतीच्या मुळास काहीं मिळू नये ह्यास काय करावे, ह्याच्या विवंचनेस तीर्थरूप लागतात. लोकाचार, तरिवाज, कायदा यांच्यापुढे बापाचे काही चालत नाही, म्हणून जुलुमा स्तव असे तरी नावडतीच्या मुलाचे पोषण धाकट्या में व सावत्र भचाव