पान:भवमंथन.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४५ ) यता माणसाच्या ठिकाणी वाढली तर जगाचे संगोपन तरी कसे होईल ? अन्यपक्षी दुस-याचे पोर दत्तविधानाने मापले झाले अशी समजूत झाली की, मापल्या पोटच्या लेकी, दौहित्र यस हालत ठेवून त्याची मरती तो मर्जीप्रमाणे वागत असला म्हणजे चाप करीत असतो. ह्यावरून हा सर्वं मायेचा गोंधळ निव्वळ मापमतलबी आहे, ह्यांत सरें कांहींच नाहीं. * मासका बाप । म्हटले आहे तेच खरे. पंत म्हणतातः-- श्लेाक. ॥ सुविद्य धन मेळवी वचन आयके आवरी॥ ॥ प्रपंचभर घे शिरीं करि कृपा पिता त्यावरी ॥ ॥ असा जरि नसे रुचे तरि न तो अभद्र क्षण । ॥ तसा तुजचि आवडे कसि तुंच तद्रक्षण ॥ १॥ अन्वर्थक संज्ञा वनस्पतींच्या मुळाप्रमाणेच ही मुलेही प्रपंचाची व तत्संबंध सुखदुःखाची स्माणि इहपर सुदुर्गतीची मुळेच आहेत. पुश्नाची ममता माईबापांवर कितपत असते, आणि कितपत असण्याचा संभव माई ह्याचा तो विचार करु. प्रपंच हा केवळ व्यवहार आहे हे आपल्यास कळून चुकलेच माहे. व्यवहारात जोंपर्यत गरज असते तोपर्यंतच गरजवंत गरज करणान्याच्या मजन असतो. जबलक खेत में दोरी तबलक दिवाण दिवाण' हा प्रकार स्वाभाविकच आहे. गरज सरल्यावर केवळ पूर्वरुत उपकारकारितां कृतज्ञता स्मरून उपकार करणाशि उपकार करून घेणारा कितीसा इमानाने वागतो हे दिसतच माहे. हरा इमानी, दौकिकास मिणारा माण पापमीरू पुत्र असेल तर इमानाने पागतो. पुत्राने मातापितरांची सेवा करण्याचे माणि त्यांच्या मार्केत वागण्याच ते मार्गे होऊन गेलेल्या मोबदल्याकरिता असते. चालू सुख त्याला निराळ्या श्रीकडून व तिच्या परिवाराकडून मिळावयाचे असते. तेव्हां अर्थात त्याचा सगळा भर पुढेच असणार, तो साधून त्यातल्यात्यात आईबापच्या पाट्यास यांच्या व पुत्राच्या नशिबाने येईल ते येईल,