पान:भवमंथन.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४३) च्या जीवावर बेतली नाही तोपर्यंतच. तसा का प्रसंग झाला क जीव प्यारा ठरलेलाच. या गेष्टीची वालोवाल खातरी दुष्काळ आणि पथिक सन्निपात ह्यांनी करून दिली आहे व अद्य पि कतिच माईत. कालियाच्या डोहात भगवान् निमग्न झाले तेव्हां माय यशोदा खेरीजकरून बाकीचे मायेचे गोंधळी यांविपयों खातरी होताच की, हे सर्व डोहाच्या बाहेर रडत बसतील. त्या विषकुंडीत उडी कोणीही मायेचा पूत घालणार नाही. न जाणो माय यशोदा दुःखभरात उडी घालील असे वाटून तिला वरच्यावर झेलुन घेण्यास नारायण उभे राहिले होते. तिने उडी घातली असती तर मायेच्या पूर्वी बाळ मरूच नये असा नि. ध प्रभु करणार होते. पूर्वीच्या अनेक पराक्रमावरून कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तु समर्थ मगवान आहेत अशी खातरी वाटण्यास भरपूर कारणही होते. तथापि मायापटलाने घेण्यास कृष्णमातेलाही सोडले नाही. ती डोहाच्या वतीं धाय धाय रडत फिरली.पण तिची उड़ घालण्याची छाती झ लो नाहीं. कशी हे.णार ती उडी घाळती तर जगाचे नष्टचर्य जाते ना ! आस का बाप. | पुत्राला मान्मा म्हणविले आहे. जगात यापेक्षां प्रीतीचा ठाव दुसरा नाहीं.. पण तोच का मिळविता नसला म्हणजे बापास भारोह होतो. त्याच्यावर ममत्व असेपर्यंत त्याच्यावर प्राण असतो. तोच मुलगा दुसन्यास दत्तक दिला आणि त्याच्याशी अथर्थी संबंध नाहीसा झाला की ममता नाहींशो झते; निदान कमी तरी पडते. गळ्यांतल्या. ताइताप्रमाणे किंवा तळहातावरील डाप्रमाणे बाळगलेला मुळगा सख्या भादास दत्तक देऊन विभक्तपणा झात्यावर काही क्षुल्लक कारणांवरून तंटा उत्पन्न झाल्यावर तोच पुत्रस्नेह पार अस्तात व ऊन, प्रसर शत्रुत्व उत्पन्न होते. त्याच्या मर गाची सुद्धां इच्छा शत्रु बनलेला बाप करू लागतो. कैका दुर्दैवी बापलेक तर संबंधांत बदल झालेला नसतही एकमेकांचे शत्रु बनतात. दिवसानुदिवस इतका विपरीत काल, येऊ लागला आहे की, प्रत्यक्ष पिता, किंवा बालपण नष्ट झालेल्या पित्याचे परिकें निश्रित लेकरू यांचा पितामढ़च एका लेकाचे मुठत वागून त्या निश्चिाचा चुराडा करण्यास पाहतो.इरहर! परमेश्वरा, अशी विक्राळ निर्द