पान:भवमंथन.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११३ ) असतो परम दुद्य आहे. भ्रसराचे सामथ्र्य मोठमोठे बाहलेंही पोखरून टाक‘णारे माहे. त्याला अति सुकुमार रमाविलासस्थान चुरगळून टाकण्यास काय उशीर ? पण तो मकरंदसेवनाच्या नादांत असतां कमल मिटलें म्हणजे तेथे बंदिवास आनंदाने पतकरून राहतो, पण त्यास धक्का लावीत नाही. निदान प्रस्तुत कृाली तरी मनुष्य प्राणी पूर्ण मापस्वार्थी आहे त्यापुढे परदुःस त्याच्या मनांत सुद्धा येत नाही. पण त्याला एकदां ममत्वाने पछाडिले म्हणजे त्या भ्रमरापमाणे भ्रम पावून कोणाचे कोण, ओळख ना देस, असले माणूस किंवहुना ते त्याच्या वैव्याच्या घरचे असले तरी, एकदा त्याच्या ठिकाणी कलत्राचे नाते स्थापन झाळे, की त्याचे कंठमण होऊन बसते ! त्याला ठेच लागळा की ह्याच्या डोळ्यांस पाणी येते. मोबदला. मायापाश सन्या हेतूचा आणि ज्याच्या ठिकाणी असता त्याच्याच मात्र हितासाठी असतो काय, मुळीच नसतो, इतर सर्व व्यवहाराप्रमाणेच हाही आप. मतलवाकरित आहे. आपल्यास मिळणा-या मोबदल्याकरिता मा. प्रपंच का केवळ मायेचा बाजार अहे. 'नाया द्यावी तर माया घ्यावी का येथील दस्तुर माहे. कढ़त्राची एकमेकांवर प्रति असते ती केवळ ज्यांच्या त्याच्या मतलवाकरित व सुखाकरित असते. चाय को पंगु अथवा निरुपयोगी झाली की नवरा दुसरी पटकविण्यास तयार. नवरा सामथ्याने व द्रव्याने कमी पडून पुत्राचा उत्कर्ष झाला की त्याची देवपूजा! आणि त्याच्या पुढे पुढे करून, यसा उगच तुम्हाला काही कळत नाही, उगीच मेली कटकट लावावी. लेंकरू दमून मागून आले नरी उगीच बघु शावयाचें नाहीं. कोण मेला त्रास हा १ असा नव-याचा उपमर्द करण्यास चायको तयार ! | जीव प्यार....... जगत लामाविणे प्रीतीचा माण ख-या ममतेचा जर हैं लेम असेल तर तो जननीच्याच ठायी असणार. मानवेतर योनीतील जननी ममतेस मोबदढ़ा। कोठे कोठे असतो,पण त्या परमपूज्य पवित्रस्थळी तरी बेदा प्यारोहवर,स्वत: