पान:भवमंथन.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५२ ) असल्या लोकांना मात्र त्याचा दर्ष काय आवडत असेढ कोण जाणे ! इतरांस तो भपकारा आवडत नाहीं. त्रासदायक होतो. मांसाहारी लोकांचे पदार्थ पाहूनच इतरास कारी येते. तसल्या पदार्थांच्या बाजारावरून जाताना नाकास पदर लावावा लागतो. सुचि। दुई। सुरापान न करणाराच्या नोकृति सुच्याप्रमाणे भोसकोत जातो. तोच दर्प सुरागान्यास प्राणप्रिय वटून उसे जादा त्यांचे चलळेढे असते. साग बारावा,

मोहजालही मिथ्या. वृक्ष क्षणं फलं त्यजन्ति विहगाः शुष्कं सरः सारसाः ॥ निद्रव्यं पुरुषं त्यजन्ति सकढाः भ्रष्टं नृपं मन्त्रिणः ॥ पुष्पे पर्युषितं त्यजन्ति मधुर दुर वनतिं मृगाः ॥ सर्वं कार्यवशाज्जनभरमते तरकस्य को वल्लभाः ॥ १ ॥ ( सु. मा. ) प्रेमबंधन. पंचविषयांपासून भासगारे सुख मिथ्या माहे असे मागील भागांत सिद्ध झाले. माता सर्व मासे गोळा कन मालक कडे पावते कण व मोहजाल उत्पन्न करून आणखी अनेक सुखें व दुःखें उत्पन्न करणारे सह वे इंद्रिय ह्यापासून मासणा-या सुखाच्या व दुःख था सरस टपणाविषयी विचार क. मायाजाळ हा विषय कापून मोह आणि अभिमान ह्यति मन गुतन पडले आहे. ह्या विषयापासून ज्ञानेंद्रियाँस त्यस लभ मुळच नाही. तथापि जगाची सगळी रहाटी या मायाजालावरच चालली आहे. ह्याचे प्रेमबंधन अत्यंत नाजूक.