पान:भवमंथन.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४१ ) तैम्ही ४ इटं धर्मेण योजयेत् ॥ असे होऊन शेणाची टोपली ( पगड्या ) डोक्यावर घेतल्या ! लवकरच त्याही जाऊन नसत्या टप्याच सर्वत्र होणार! ( टोपी बसण्याची वेळच आहे.) तुम्ही आमचे अनुकरण करू नका असे लाट साहेपनि सांगण्यापर्यंत मजल आली ! तान्पर्य, रूपविषय केवळ गतानुगतिक आहे, यात तत्त्व कांहीं नाहीं. ** एका शितावरून सगळ्या भाताची परीक्षा या न्यायाने बाकीचे विषयही तसेच असावे व माहेत हे पूर्वी सिद्ध झालेच आहे. रसरुचि वैचित्र्य. गौड, कडू, तिखट, बिट, खारट आणि तुरट है षड्रम तरी स्वयमेव रमणीय आहेत काय १ असते तर ते सर्वात सारखेच. प्रिय असते. * पिंडे पिंडे इचिभन्न्ना । असा प्रकार होऊन कोणास गड, तर कोणास निसट, तर ति: सन्यास भांबट आवडते. तिखट पदार्थ सर्वसच तिखट लागावा,पण राघू मच गुळाच्या चवीने खातो. तो पक्षी; पण माणसांत सुद्ध एक प्रकार कोठे आहे! शुद्गसि तिखट फार लागते, यजुर्वेद्यास त्याच्याहून कमी, देशस्थांस त्यांच्याहून कमी,त्यांच्याहूनही कोकणस्थ व कम, गुजराथ्याँस तर सर्वात कमी.यजुर्वेदी व देशस्थ यस अबिट व पण द्रविड़ तैलंग ह्याँस तेच कुलदैवत.कङ सर्वस अप्रिय, तरी बा नाति कारढी नेहमी सपतात. अफू, कुचला वगैरे कडू पदार्थ चा अंमळ करण'रास ते पदार्थ प्राणापलीकडे आवडतात; तथापि तेच लोक, इतर कडू पदार्थोंस शिवत नाहीत. गोड साधारणतः सवसच प्रिंय, पण तैलंग लाडू, जिलब्या टाकून वडे, चकल्याच चाहतात. फोडणीचे ताक इतरांस आवड; पण तेलंगस फोडणी नको, नुसते .मचिट ढसाण असेल तितकें पाहिजे. सारांश, रस स्वयमेय रमणीय नसून सवयीने ते आपण रमणीय मानत. एकेका वर्गास एक एक रस प्यारा आहे, त्यावरून तर ही गोष्ट ढळढळीत दिसते. समाजात पहिल्यापासुन जो रस आवडता मानला जातो त्याचेच वैवन बाळपणापासुन होऊन तो सांगवळणी पडून आवडू लागतो. गंध गंधविषयही सर्वस सारखा प्रिय नाही. • लव्हेंडर वाटर ह्याने सध्या गुलाबपाण्याची जागा बळकाविला आहे. * मोर नाचते म्हणून लांडोर नाचते.