पान:भवमंथन.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४० ) विषयाचा एक प्रकार फारच मोठे प्रमाण माहे. मनुष्याची राणी व पोषाख ह्यांच्या पद्धति इमेशा बदलत असतात. यूरपति फ्याशन " म्णून एक मोठेच बंड आहे. आपलेच आपण पाहूं. या छत्रपति, पाटील बुवा आणि हल्लाचा साची पोषाख करणारा एखादा राजा, ह्याच्या तसबिरी शेजारी ठेवन पाहिले असतां छत्रपति केवळ मुसलमानासारखे दिसतात. पाटीलबुवा शुद्ध मराठी ब ण्याचे दिसतात. इल्लींचे महाराज कसेसेच दिसतात. पूर्वीच्या तसबिरी पाहिल्या आणि हल्लीच्या पाहिल्या तर विलक्षण फरक दिसतो. त्या वेळच्या छलछवेल्या चारोगनेच्या तसावरापेक्षाही इल्लीच्या कुलवधूच्या तसबिरी नसरबाज दिसतात. * राजा कालस्य कारणं " म्हणतात ते खोटं नाही. पेशवाईतील ब्राह्मणाच्या तसावरी पाहिल्या असतां द्विजत्व व शुचित्व दाख. विणारी दुचोटी आडवी, उमीं गधे स्पष्ट दिसतात. लांबून पाहिले तरी पूर्व ब्राह्मणांची ष सुवासिनींची शुचित्व-चिन्हें स्पष्ट दिसत असत. हल्ली समोर जर कोणी स्त्री एमाली तर सुशकुन होतो माहे की अपशकुन होतो माई, हैं पाहण्याकरिता जवळ येईपर्यंत थांबून ' पर स्त्रीमुखावलौन करू नये' असे इन्छिणास सुद्धा तिच्या मुखाकडे पाहावे लागते ! एखाद्या गृहस्थास नमस्कार करावा किंवा नाही, हे ठरविण्यास गंध नसल्यामुळे अन्य स्थितीचा विचार करावा लागतो. 'गंध लावून अंगास रंगावणे इस रानटीपणा आहे,' असें एका टेकावरचे लोक ह्मणू लागले आहेत,तर दुस-या -टोकावरील तो अलंकार म्हणतात. मधली मंडळी लावले लावले, नाहीं नाहीं करते. पोषाखन तर नित्य नवे प्रकार होत आहेत. शरीराचा स्वाभाविक भव्य पणा गेला, तेज गेले, सामथ्र्य गेले; ते बालसंतोषाप्रमाणे एकावर एक बड्या, जार्किटे, कुडत्या चढवून पोकळ अंगरखे घालुन अंधळा डोळा काजळाने साजरा करितात ! किरीट कुंडलें रत्नहारादि घालंकार पूर्वीच गेले; भिकबाळ्या, शिरपेच, तुरे गेले; म्हणून डोक्यावर केस किंवा पागोट्या बाहर लोंबणारे संजाब ठेवून दुधाची तहान ताकानें भागविली जाते! काही दिवस पागोटयाचें जें बंड माजले, ते शेवटी २०० हातांचे चाका एवढे पागे टे करून 'वर्तकानें' संपविले. पुढे लहान लहान पागोटी होत होता भार सोसण्यास असमर्थ डोकी झाल!