पान:भवमंथन.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३९ ) पाहून त्यावर मरून पडणा-या शेकडों स्त्रिया आणि त्याच्या लाडाकरिता आपण सर्वघातकं ऋणाच्या पाशति सांपडून त्यांचे सोलवाड पुरविणारे दादुले असतात. हंड्या, झुंबरे वरेचे आक र दिलेली नानारंगी मडकी यति तेल, कापू अथवा मेणबत्या ह्यांस अमिस्पर्श करून त्यांची स्थापना करून जिकडे तिकडे लखलखाट केला म्णजे शैको नरनारी म न पाण्यास धांवतात ! काय पाह‘तात कोण जाणे ! रोज आपल्या घरी दिवे लागतात त्यति व ह्या दीपसमा: भांत फरक काय ? नक्षी. या विषयाची अशी काही गंमत आहे की, ह्याला सरळ साधे म्हणून भावइतच नाहीं. चांगल्या रंधून तुळया साध्या घातल्या तर नाही का चालत ! पण ते नाही उपयोगी. त्यांस गोलची पाहिजे, माण ती नक्षी असेल तर * अहं विशेषः, अधिकस्य अधिक फलं. 'दोहों खांबांमध्ये असलेला अवकाश नुसता चौकोनी उपयोगी नाही, तेथे वाँकडी तिकडी कमान पाहिजे. पण तो वांअडेपणा मात्र ठरलेल्या नमुन्याचा पाहिजे. ती ही साधी कमान नको. तिजमध्ये आणखी फुले, राघू, वेल, कमले, चित्रे पाहिजेत. सरळ गजाची किंवा लाकडांची जाळी उपयोग नाहीं, तीच लांकडे तिरपी ठेवून केलेली जाळी गोड, जितकी जितकी कारागिरी झणजे ठरलेल्या नमुन्याचा वाकडेतिकडेपणा व अवघडपणा असेल, तितके मन पाघळू लागते ! | रुचिवैचित्र्य. ह्या विषयांत रुचि-वैचित्र्य आहेच. इकडचे लोक गर्द रंग चाहतात, साहेब लकसि फिक्कट रंग आवडतात. इकडील लोकोस घोटाळ्याची गिचमीड नक्षी आवडते. साहेच लोकांस साधी नक्षी व स काई पाहिजे. युवति-सौंदर्य व युवति-लीळा पाहण्याकरिता मरून पडणारे हजारों लोक आहेत ( या युवतिस्वरू. पाचा मर्मभेद नुकता झालाच आहे ). युवति-स्वरूप व युवति-चेष्टिनें हैं निरनिराळ्या जातींत निरनिराळ्या प्रकारची आवडतात. नित्य नव्या तन्हा. पंचविषय मिथ्या मानी माहेत ह्याविषयी स्पष्ट खात्री होण्यास या रूप