पान:भवमंथन.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३८) मोगीत असून आणखी किती पिढ्यांच्या नशिबी हैं प्रायश्चित्त भोगावयाचे असेल ते असो. " विपर्ने काळी धैर्य हे वाक्य ध्यानात ठेवून धैर्याने सत्व राखून दिवस काढा. उपासाअंती पारणे आहेच. रूप. रूपांसारखा घोटाळा तर कोठेच नाहीं. ह्याला सन्याहून खोटेच प्रिय आहे. गुलाब, शवनी, कमळे, पारिजात इत्यादि फुले आणि नानाविध वेली किती सुंदर, मोहक, सुवासिक, आणि स्वाभाविक आई-तेज परिप्लुर असतात ! त्याचा आपण विचार करता वुची, गंधाचा मोहकपणा, तेजाची नवाळी, ते निर्माण करयति निसर्गाची खर्च झालेला करामत आणि कारागिरी, त्यांच्या अंगी नुस• त्या करमणुकीशिवाय प्राण्याच्या शरीरप्रकृतीवर इष्टानिष्ट परिणाम घडविणारे असलेले अनेक धर्म, ह्यांचा विचार आपण कधी तरी केला माहे काय १ ते सर्व विचार त्या त्या शास्त्रांच्या नेत्यांकडे सोपवून आपण मोकळे. ते पदार्थ निमणकृत्र्याची अगाध करणी लक्षात येऊन त्याच्याकडे मापलें मन कधी तरी वेधले आहे काय ? पण लोकडाचे तुकडे, धातूचे पत्रे, मातीचे गोळे, दगड, धोंडे, कागद, रांगोळ्या, कपडे, नळे व फुलवाज्या, त्यामधील रुतीची फुळे आणि वेली पाहून मात्र आपण वेडे होतो, हजारों तोळे सोने, रु, हजारों शेर रेशीम, लॉकर, रंगाचें सामान व कलावतुः कालोसाळ स प पडून शेवटी नाहीशी होऊन जात आहेत, त्या सर्व पदार्थांच्या पायी निढळाच्या घामाने मिळविलेले द्रव्य व्यर्थं जात आहे. ख-या पत्रपुष्पांच्या सहस्रांश तरी रमणीयता, तेज किंवा सुगंध त्यति आहे काय ? बाजारात दर रोज नानाप्रकारच्या फळांचे ढीग पडलेले असतात, त्यातील एखादे फळ हाती घेऊन सूक्ष्म निरीक्षण करून ब्यांतील अजब कारागिरी क्षति णन आनंदाने मन थक्क होऊन ते निमण करणा-याला अनन्यभावे कोणी तरी शरण गेला आहे काय ? पण फळाकृति विलायती, किंवा गोकाक चे मातीचे गोळे किंवा लाकडाचे तुकडे पाहून दिलखुष होणारांची गर्दी त्या तुकड्यांभोवती मोहळाच्या माशांप्रमाणे जमते. येवग्याच्या शिफार खानी सणाच्या काठांतील लुटुपुटचा कारखाना