पान:भवमंथन.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(-५३७ ) करून तर तुमच्या लावण्याचा प्रभाव सर्वांस दुर्जय हेतो. विचारी नर आत्मसंयमनाने शुद्वावर असतात. श्रीमत्त,सत्तामत्त ,अधिकारमत्त आणि कुसुमचा गच्या पंचशनी विद्ध झालेले नर ह्यांची झड़प के कोठे आणि कशी तुमच्यावर पडेल ह्यावा नेम नाहीं. दैवदुर्विलासाने सध्या आपला समाज अत्यंत विपत्तीत सांपडला अाहे. धर्म व नीति अस्तास चालली आहे. सर्वश्रेष्ठता द्रव्यास प्राप्त झाली आहे. ह्यामुळे, किंवा विचाराचा जिकडे तिकडे पर्वकाळ झाला आहे यामुळे, नव्या समजुतीचे म्हणवून घेण्याकरितां, किंवा रोजगार, अधिकार, सन्मान मिळविण्याकरितां कोणी कुलवधूने पति किंवा पालक दुर्वासना नसून ही कुलमर्यादा सोडून स्त्रीजनास यजमान संस्थानिकाकडे किंवा साहेवलोकांकडे मुलाखतीस समारमास पाठवितील. दुसरेही प्रसंग कदाचित् येतील. अशा वेळी तुम्ही वरील सच्चरित्रं आठवून गंभीरपणाने प्रसंगावधान राखून व.गून आपले सत्व राखा. बाँधव, आर्य म्हणून सर्व दुनिया ज्यास वंदन करीत असे, त्यांचे आपण वंशज माह. किती हीन दीन अवस्था मापल्यास प्राप्त झाली, तरी सद्गुण हेच आपले खरे वंशपरंपरेचे ऐश्वर्य आहे हे लक्षात ठेवून ह्यास जिवापलीकडे मानून जपा. धनदौलत दुपारची सावली माहे, ती गेल्याचा खेद मानू नका. सद्गुणसंपत्ति जस जशी वढेल तसतशी दौलत मिळेल हे ध्यानति ठेवा. केवळ धनासाठी किंवा पोकळ सन्मानाकरितां नीच कर्म तुम्ही कधी करू नका. सिंहाचा छावा उपाशी मरेल पण गवत खाणार नाही. वेळ पडली तर भीक मागून पोट भरण्यात काही लाज नाही, परंतु मापल्या कुलवधूस जपा. वरील चरित्रांतील कारकून व दसरदार ह्यांचा बाणा सर्वकाळ लक्षात ठेवा. तशा योग्यची माणसे होती तोपर्यंत पुणे शहरांत अटेव, भरलेली होती. * राजा कालस्य कारणं ।' होऊन पुणे शहरामध्ये कुंकूशाही माजल्याबरोबर कसा अनर्थ झा हा पहा ! दुवैत स्त्रियांच्या पलटणी तयार झाल्या. कनक, वस्त्र व अलंकार बक्षीस मिळविण्याकरिती टाकी लावता येत नाहीत असे प्रकार होऊ लागले. कात्यायनीव्रताच्या चित्रापेक्षा शंभर पटीच्या निर्लज्ज प्रकारच्या चित्रांच्या तसबिरी पुणे शहरात घडत असलेल्या प्रकारांच्या खलाशाकरिती विलायतेत गेल्या. याचा परिणाम मापण प्रत्यक्ष