पान:भवमंथन.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३४ ) प्रसंगी आपण रक्षण केलें असेंच जन्मभर करा. ) असे म्हणून तो चिंताक्रांत झाला. अशी दुर्वासना ज्या राजास झाला त्याच्या छत्रासाला त्याच्याच ताचेदारीत राहणे निर्भय ना, काशीयात्रेस जावे असा त्या उभयवांनी विचार - विला. दुस-या दिवशी तो कारकून दप्तरदाराकडे जाऊन आपल्यास नोकरी सोडून काशीवासास जाण्यास परवानगी व्हावी अशी त्याने विनंती केली असतां पुढे लिहिल्याप्रमाणे संवाद झाला. दुसरदार–चाबारे काशीवासाचे दिवस अजून फार लांब आहेत, श्रमसाहस करून नावारूपास येऊन आनंदाने प्रपंच करण्याचे हे दिवस. तुला मोठे भय उत्पन्न झाले माई, कोणी तरी जचर शत्र तुला उत्पन्न झाला असं तुझी चय सांगत आहे. तुझा शत्रं मला सांग, मी त्याचा प्रतिकार करून तुला भयापासून मुक्त करीन. तुझे भय मजकडून दूर न होईल तर लेखणी गणपतीस वाहून मीही तुजबरोबर काशीवासास येईन. हीच माझी प्रतिज्ञा. - कारकून-( डोळ्यास पाणी माणून बरडा फोडून ) रावसाहेब, माझ्या शत्रूचा प्रतिकार करण्याचे सामथ्र्य परमेश्वरावांचून कोणासही नाही. दप्तरदार- समजली. श्रीमंतांवाचून इतका सामथ्र्यवान कोण ? रयाजपासून तुला भय उत्पन्न झाले आहे. पण फिकीर नाही. त्यांस सुद्ध शिक्षा लावण्यास आम्ही पुरातन नाङ्गर समर्थ छहों. खरा प्रकार बेलाशक सांग, माझ्या प्राणास धक्का लागेल तेव्हा तुझ्या कॅसास मय हे लक्षात ठेव. कारकून-वसाहेब, असे किंहो झालें ! दप्तरदार-( संतापाने ढाल होऊन ) अशा नाकाबाईचे डोहाळे होऊ लागले काय ? माझांस लेकी सुना आहेत. उद्या आमच्यावर प्रसंग कां न येईल ? उपेक्षा होत गेली, परवी फडणिसांवरही गुजरेल. धन्य ती साध्वी आणि धन्य तें. अशी पवित्र माणसे असतील तेथे उजे काय पडेल १ तू आत स्वस्थपणे घरी रहा. मी आपल्या मागास लागतो, आणि त्या श्रीमंतास वठणीस आणतो. याप्रमाणे कारकुनास घरी लावून दप्तरदाने दप्तर बंद करून टाकले. दुःखले पुरावे कोणास मिळेनासे होऊन बोभाट श्रीमंत'कडे जाताच त्यांनी मनति