पान:भवमंथन.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३३ ) स्त्रियांस दुकाने घालण्यास प्रवृत्त करतो. इतक्या अनर्थांतूनही ख-या खीरलांना आपल्या तेजानें, अकलेने आ ण समयसूचकतेने पार पडण्यास भगवान् कसे सामर्थ्य देतात याविषयी प्रत्यक्ष घडलेल्या काही गोष्टी दाखल करतो.

  • गोष्ट १. सति-प्रभाव. पुण्यपत्तनांत ब्रह्म-पातशाहीच्या पवित्र व नीतिप्रचुर ममलत दप्तर कचेरीतील एका सामान्य कारकुनाची स्त्री केवळ विद्यता होती. तिच्या लावण्यानें एक राजपुरुष वेडा झाला आपण कोण, रयतेश आपले नाते काय हे कहीं मनात न माणत त्याने काही समारंभाच्या निमित्ताने त्या पतिव्रतेस मापल्या घरी आणून एका खोलीत आपण छपून बनुन, वाडा दाखवीत दाखवीत त्या खोलीत तिला आणावले, मणि ते राजेश्र कडी लावू लागले. ते पाहून ती विद्युल्लता प्रलयकाळाप्रमाणे सद्गुगतेजाने कडाडून म्हणाली, “ बह्म-पातशाहीचे दिवस भरले काय १ माम्ही ग्यत आपल्या मुली. आमचे लालनपालन पितृवात्सल्याने करावे, हा धर्म सोडून सत्यनाश करून घेण्याची माकाबाई को आठचली ? ध्यानात ठेवा, हाताती चांगडी फेडून त्या काचेने आपला प्राण घेते, पतिव्रतेचे बल जगास दाखविते, असे म्हणून हात आपटणार, तों सद्गुणाच्या प्रखर तापाने राजश्रीच्या मनातील दुष्ट कामराज मन गेले! आणि जो मस्तक छत्रपतीचिन किंवा देव ब्रह्मगांवांचून दिल्लीपतीपुढे सुद्ो नग्न होणारी नव्हता तो मस्त मातोश्री म्हणून त्या सतीच्या पायावर ठेवून झाला प्रकार कोणास सांगू नये अशी विनंती त्या राजपुरु गाने केली. * या देह्याच्या मालकापाशीं चोरी होणे नाही, त्यांनाचून कोणास कळविणार नाही.' असे बचन देऊन, मापसइ राखळे, आणि राजा मापळा पिता म्हणून त्यास कन्या भावाने नमस्कार करून ती पतिव्रता मापल्या पवित्र घरी झाली. | आल्याबरोबर आपल्या देवास ( पतीया ) नमस्कार करून झालेला प्रकार चरणी निवेदन केला. तो ऐकून त्या दैवशाली गृहस्थाच्या मनोवृत्तींत आनंद अाणि भय ह्यांस र इण्यास जागा पुरेनाशी झाली, यामुळे ते मनोधर्म स्याच्या चर्येवर वाहू लागल. : मनुष्यासच काय, देवादिकसि दुर्लभ असे हे स्त्रीरत्न, भगवंता, मन दुबैठ.स आपण दिॐ ह्याचे रक्षण माझ्याने कसे होईल ! ह्या