पान:भवमंथन.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) जगतातील सर्व लोकसि ज्ञान आर्यांपासून मिळाले. जगतांत कांहींच ३वत नाहीं. आर्यांचा विनाशकाल येताच लक्ष्मीचे क्षणभंगुरत्व जाणून आर्यांनी तिन्ही महाशक्तींची हेळसांड केली. शेवटी वादावर गोष्ट येऊन आचायनीं सरस्वतीला नाचगढ़वासाचा शाप दिला. तेणेकरून सरस्वतीच्या बरोबर तिच्या सहचारिणी गेल्या. सद्गुणादि मित्रढी गेले. सरस्वतीबाईची शृथ्वीप्रदक्षणा सुरू झाली. अर्थात् हिदुस्थानाची दुर्दशा होऊन ते पायदळी घडले. खारीचा छबिना पश्चिमेस जातांच मुसलमान लोक प्रचळ होऊन युरोपांत मुसलमानांच्या प्रवेशाबरोबरच सरस्वतीची स्वारी गेली. अर्थात युरो. पस्थ गष्टुं प्रबळ होऊन, खेळाचे राज्य त्यांस येऊन, मुसलमानसि पिटवून आशिया खंडावर त्यांनी मारा सुरू करून सपाट्यासरसे आर्यावर्त चीत करून टाकिलें, इराण, अफगाणिस्तान, तिबेट, सियाम, चीन यस चीत कर प्याकरिता त्यांच्यावती गोरे घिरट्या घालत आहेत. हळूहळू एरियाखंडांतील एक एक गडी चीत करून टाकीत आहेत. 5 . 51 * : *. - । -- - - - भाग दुसरा. | | 7-15 । 2 - - - १ - आवडगोड, दधि मधुर मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव । तस्य तदेवाह मधुरं यस्य मनो यत्र संलग्नं ॥ १ ॥ • 1 = ( सुभ षित ) .- मनुष्यमात्राच्या व्यावृत्तीकडे लक्ष दिले असता असे दिसून येते की, यावत् मनुष्ये एकसारखी काहींना कांहीं खटपट करीत आहेत. कोणीही स्वस्थ नाही. तेव्हां हा खटाटोप कशाकरिता माई १ असा प्रश्न सहजचे उत्पन्न होतो, " कलियुगांत मनुष्यमात्र आहारविहारपरायण असणार' असा सिद्भुतच आहे. “सवरंभास्तंडुलाः प्रस्तलमूलाः' या न्यायाने सर्व कांहीं घाटपुजेकरित आहे. आधी पोटांत मंद झाल्यावाचून बाकीचे छंद