पान:भवमंथन.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ )

11. 5 कर खेळत आहे. मनुष्याच्या पूर्वावस्थेत ज्याचा ताच राजा असे. पुढे दंपत्यसंबंध उत्पन्न झाल्यावर कुटुंबनायक स्वामित्व पावला. अनेक कुटुंबे मिळून जात किंवा समाज बनल्यावर चौधरी किंवा गुरु सत्ताधीश झाले. जातिसमुच्चयानें माम. संस्था स्थापन झाल्यावर प्रामाधिकारी पाटील कुळकर्णी अष्टाधिकार पावले. परगणे बनल्यावर देशमुख-देशपांडे मालक बनले. परगण्यांच्या समूहावर राजाने आपला अंमल बसविला. भाग्यशाली महापराक्रमी राजांनी आपली सत्ता राज्यांच्या श्रेणीवर स्थापन करून राजनतिने प्रजेचे पुत्रवत् पालन करण्याचा क्रम चालविला; व तेणेकरून देश निर्भय होऊन जिकडेतिकडे सुखसम्मृद्धि झाली. - Fi ! हर राख 5 5 ** = P । । कलिरायाच्या घोरतम अमलास जोर आल्याबरोबर वैभव, तृष्णा, धनाशा, आपलपोटेपणा, परापहार, परपीडेविषयी चेपर्वाई इत्यादि दुर्गुणांस पूर आला. त्या पुराने मनुष्यांच्या मागे हव्यात म्हणून जो एक राक्षस लाविला आहे, त्याने तर परिभ्रमणाची कमालच करून सोडली आहे; परमेश्वराने दयाळूपणे दिलेल्या ज्ञानरूप देणगीचा सत्यनाश केला आहे; व बुद्धीचा विनियोग स्वपघाताकडे झाला आहे. "} } है | विद्या विवादाय धनं मदाय | शक्तिः परेषाम् परपीडनाय ।। असा प्रकार होऊन जे राष्ट्र किंवा जो देश प्रबल होईल, त्याने इतरास लुटावे, जिकावे, गांजावे, म्हणजे त्याच्या सामर्थ्याचे सार्थक झाले असे ठरल्यासारखंच आहे. इ =

  • 555 ** छ । पूर्वेश पश्चिमेची झुंज. प्रथम हिंदुस्थानांत मार्य लोकांच्या सामथ्र्याची सीमा झाली, तेव्हांचा देश महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांचे विलासमंदिर असून त्यांची वृत्त सात्विक होती, व कलिरायांचा प्रादुर्भाव झाला नव्हता. म्हणून त्यांचा प्रकार

खलक्ष्य साधावपरीतमेतत् । ज्ञानाय दानाय न वा रक्षणाय । मासा झला. काला ल FF के छ कि KE FALE | 5

" " "