पान:भवमंथन.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३२ ) माजला आहे, तरी दुर्वृत्त माणसांचे प्रमाण अद्याप मल्पच माहे. ज्या भलतीकडे तोंड घालण्याचीच गोडी, त्यास कलत्र असुन तरी कोठे समाधान आहे १ यांच्या धुमाकुळाचे मागे वर्णन झालेच माहे ! कोणत्याही धर्मशास्त्राचे असे म्हणणेच नाही की, तुम्ही धर्मपरिन क&च नका. ती इतकेच सांगता की, तुम्ही शास्वसंमत मार्गाने वागून धर्मपत्नीबरोबर आनंदाने विहित गृहस्थाश्रम करा; म्हणजे गृहस्थाश्रमही धन्य आहे. कलत्रसुखाचे खरे स्वरूप व सरी योग्यता लक्षात ठेवा. खुलासा. स्पर्शविषय-विवेचनांत विषयप्रतिपादनाच्या ओघाने स्वीनिदा फार झाला आहे. खरे म्हटले असता एका हाताने टाळी वाजत नाहीं. एकटी स्त्री काय दवर्तन करील १ तिला दुर्वत्त नर पशूच दुर्वनास लावतो. स्त्री चौलन चालन मज्ञान, अयला, पराधीन. पुरुषानेच तिला शृंगारून नटवून मनोहणी वनवेलें आहे; अर्थात विचारहीन पुरुष भ्रमराप्रमाणे तिच्या मागे लागून तिला द्रव्यादिक अनेक मोहपाशात गुंतवतो. कदाचित् सत्तेच्या बळाने किंवा कुदेव-नायकीच्या वजनाने तिच्या पतीस किंवा पालकास राजी करून किंवा अडचणीत घालून त्याला नाईलाजामुळे गम बसण्यास लावून विचाच्या म. वलैस सर्वथा चिसलत रुतलेल्या गायोप्रमाणे करून तिला पापांत पडतो, आणि आपल्याप्त नरकमार्ग खुला करून ठेवितो. तस्मात् दोषास प. पुरुष किंवा स्त्री ह्याचा निर्णय पुरुषांनीच आपल्या मनाशी करावा. पुरुषास दमागस पण होऊन प्रथमच लावणा-या स्त्रिया फारच क्वचित मसतील. शरीरविक्रयाच दुकानें स्त्रियांचीच असतात ही गोष्ट प्रथमदर्शनी वरील विधानस वाव आणणारी दिसते, पण " अर्थशास्त्राच्या नियमांकडे लक्ष दिले म्हणजे ह्या गोष्टीने ही वरील विधानास बळक. ! टीच येते. मागणी फार आणि पुरवठा कमी असला म्हणजे त्या वस्तूस अब घेतो. बाष्कळ नरपशु सर्वत्र भरलेले, आणि त्याच्याच यत्नांनी बनलेल्या बागिना थोड्या, यामुळे * सतीच्या दारी ना बत्ती आणि शिंदळीच्या दारी सी.' असा प्रकार श्रीमत्तांच्या मदधिपणाने होतो तोच चटावलेल्या निर्लज्य :