पान:भवमंथन.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३१ ) लगी जोडून दिलेली सुंदर, सुशील, सेवातःपर असता तिचा अव्हेर करून तिच्या खेटगची सर न येणारी, तिची बटकहीं न साजणारी, दुधसनी, इकट, गाठच्छ अशा लोकांची है। पीकद् णी बनलेल्या तोंडाची, भने कनि उपभोगिलली उष्टी पत्रावळ चाटीत बसुन तिची व आपली चरणसेवा करण्यास सुद्धा आपल्या धर्म पत्नीस लावणारे पुच्छहीन द्वीपद पशु केक माहेत! कैक ह्याच्याही पलीकडे गेले माहेत. तमाशातील नट आपल्याप्रमाणेच पुरुष आहे, हे माहित असून त्याच्या चामास शब्दांनी व ग्राम्य चेष्टितांन मोहिन होऊन त्याच्या संगतीने स्वर्गसुखतुल्य आनंद मानितात. लाथा व ऊन का हेईना, पण रन्सुिस पावणा-या लंबकणास कळत असते, तर तो सुद्धा ह्यांची छः थू करता! ह्यांस पशु ह्मणाचे तर गवत खात नाहीत. पग चि चा-या ख-या पशुवर्गाची करुणा अली, ह्मणूनच नारायणनि ह्या पशून गवत खाण्याची वासना ठेविली नसेल ! ठेवली महती तर ख-या पशुवर्गस गवत मिळालेच नसते. आत्मसंयमन. पोटाच्या लकडयाप्रमाणेच कामविकार नैसर्गिक असल्याकारणानें संभोगसुस वर्ज करणे जवळ जवळ अशक्यच आहे, असे कधी कधी मनात येते. संभोगसुस वर्ज करणे फारे कठिण आहे ह्यात संशय नाही; पण अशक्य मात्र साचित नाही. चांगल्या गोष्टीचे साधन आमसंयमन केल्यावांचून होतच नाहीं. चांगल्या गोष्टी साध्य केल्याचांचून त्यापासून होणारे महत् लाभ होत नाहीत. टांकाचे घाव सोसावे तेव्हाच देवपण प्राप्त होते. न्द्र आत्मसंयमन करुन भासमान विषयसुखाच्या कचाट्यातून मोकळे व्दावे, तेव्हाच देहाचे सार्थक होते. बह्मचारी, विद्याव्यसनी, तरुण चांड तरणेताटे प्रवासी, मल्लविद्येचे चौकी, गुजराथ. मारवाइ वगैरे दुरदर्शी बायका ठेवून येऊन वर्षानुवर्षे गुनते गिरी करणारे, बालविधवा वगैरे मानवी प्राणी समागसुखवर्जित वर्षानुवर्षे राहतात ! झोणी कोणी तर सगळा जन्न तशा स्थितीत काढतात ! एकदा ह्या सुखाची आशा सोडिळी आणि बरेच दिवस संचय झाटी, म्हणजे कांहीं अवघड वाटत नाहीं वरील लोकांविषयी कुतर्क काढणारे काडितात, त्यासही काही उदाहरणे मिळतात, तरी येवढे मात्र पुरे लक्षात ठेवावे की, कलीचा जाज्वल्य अंमल इतका