पान:भवमंथन.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३० ) दुर्गध करून सोडतात ! दर एक रोमरंधांतून घामाचे पाझर चालतात. मुळ विटाळापासूनच ह्याची उत्पत्ति ! ह्याचे आगमी माण निगम दहा दिवसांचे अशौच सर्व भावाबंदसि सुद्धा पाळावें लागतें ! अादि अाण अंत दोन्ही मशुचि, तर मध्यें शुचित्व असगार केतु। १ ह्याच्यापासून कणता तरी चांगला पदार्थ उत्पन्न होते काय ? सर्वोत्कृष्ट सुगंधिक पदार्थांस ह्याचा समागम घडला तर त्याचे रूपांतर अत्यंत दुर्गधचे होते, कमालीच्या घाणा उत्पन्न होतात! दोन्ही प्रकार. राम राम ! असल्या कुश्चळ सचेतन सांगायला रेभेची आणि साकार मन्नथाची उपमा देण्यास कविश्रेष्टस शंका कशी नाहीं माली १ घाणेरडी थे की ती काय १ तिढा अमृताची उपप्रा! शेवडाचे बोळके. काय, आणि त्यास चंद्राची उपना काय! मांसाचे गोळे काय मागे त्यास कृनक कलश म्हणावें काय! पण त्यांच्याकडे काय दोष आहे । लेकाच्या अभिरुचप्रमाणे शुगाराची कमाल करण्याच्या नादांत निग्न असतो त्यांची नजर इकडे कशाला जाइन्छ । गि-हा- इकाच्या इच्छेप्रमाणे बरे आणि वाईट दोन्ही माल बाजारात येतात. घेणाराच्या दैवयोगाप्रमाणे बरा किंवा वाईट माल घेण्याची त्याला इच्छा होते. काणी तुळशी फलें घेऊन भगवंताची पूजा करून कृतार्थ होतो. कोणी मोतीया गजरे, पाच, मरवा घेऊन पाहिजे त्या लोकांकरिता असलेल्या बाजारातील चालत्या बोलत्या दुधी क्पाची पूजा करून यमपुरीतील गैरव नरकांत जाण्याचा मार्ग चोखळून ठेवतो । कविवरांनी वैर ग्यप्रतिपादनाच्या वेळी ह्या शृंगाराचे, रंभे माणि साकार :न्मथाचे खरे स्वरूप विदारुन दासविढेच अ. असले दुर्गधी कुन एकमेकास मेटाव म्हपाजे जन्माचे सार्थक झाले, त्यापासून मागसी तेच उत्पन्न केले म्हणजे स्वर्गद्वार खॐ होते, असे मानणान्या आम्ही नर'स, 'शु ज्ञानव न असते तर ते सुद्धा इंतले असते ! छीःथु । स्पर्शसु साथै पशु बन(ची येवढ्यानेच शिकस्त झाली असे नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुष थे सविता. यावे आणि त्यातल्या त्यांत निर्मळ स्पर्शसुखही प्राप्त व्हावें ऋणून वडिलांनी देव'बाह्मणसिमक्ष धर्मेच, अर्थच कामेच नातिचरामि " अशी शपथ घेवून धर्मपनि पुरुषाच्या देहास: