पान:भवमंथन.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२९) सारांश, हा विषय स्वयमेव रमणीय आहे म्हणून आपण ह्यास लुब्ध झालो माहों असे नसून आपणच आपला घोटाळा उत्पन्न करून, भ्रम उत्पन्न करून घेतला आहे. गतानुगतिक बनून बळेच नसते महत्व शब्दविषयास देत. आपण निवडलेल्या अध्यक्षांचा अधिकार मानून त्याच्यापुढे आपण मान वाकवित, तद्वत् मापण बनविलेल्या गायनात रमणीयता मानून आपण डोलू लागत. मिजास. स्पर्श-सुख म्हणजे शरीराची मिजास येवढीच समजूत झालेली असल्याकारणाने त्याच्या विपरीत सवयीने व लोभाने माणसे कशी दुबळी होतात, संततीवर कसे दुष्परिणाम होतात ह्याचे वर्णन मागे केलेच आहे. स्पर्श-सुखाचे मुख्य स्थान काय ते कठत्र; पण स्पर्शसुखाच्या ( मिजासीच्या ) नादाने उभयतांही अशक होऊन सन्या विषयसुखास असमर्थ होतात. स्पर्शसुख मिथ्या व मनावश्यक आहे इतकेच नव्हे, पण पातकही आहे असे नुकतेच सिद्ध झाले आहे. सा सुखामागें गतानुगतिकता साधनसमृद्धि बळेच लावून खन्या सुखास बाध आणलेला आहे. स्त्री-शरीर. आता.. स्त्री म्हणजे आहे तरी काय ते पाहू. मांस, शिरा, मज्जा, धातु, भैलना, लाळ, थुकी, रक्त, धर्म, मळ, मूत्र, • अस्थि, केंस, नखें आणि ह्या सर्वांमधील कमि ह्याशिवाय शरीरांत आहे काय ? ह्यांतील एक तरी पदार्थ पाहताच किळस न येणारा मनुष्य आहे काय ? हे शुद्ध, पवित्र, किंवा सौमधिक आहे काय ? शौचकूपांतील घाण नजरेआड करण्याकरितां त्याला चोहोकडून भिंती घालून त्यास चुना वगैरे देऊन मुशोभित करितात, त्याप्रमाणे ह्या शरिरांतील घाण झांकण्याकरित. वरून काळी, पढिरी, पिवळी किंवा तांबूस अशा त्वचेने में शरीर मढवून काढिले आहे. ती त्वचा तरी दुर्गधीने सोडली आहे काय ? कॅस, नसे किंवा को सांस अमितं होतो, तैव् ती सर्व किती दुर्गंधयुक्त माहेत, हे कळून येते. रोज हे शरीर धुऊन घसून साफ ठेविलें नाहीं तर ह्याच्या नऊहीं मोन्या वाहूं लागूनं जिकडे तिकडे