पान:भवमंथन.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२७) नाहीं ? सध्या या देशांत शास्त्रसंमत गाणे म्हटलें म्हणजे हिंदुस्थानी. दुदुमी, भेरी जाऊन चौघडे तासे का आले १ सुरवर वाजयंत्रे मागे सारून ऋण हट डोकें उठविणारे तासे अग्रस्थान का पाचले १ तासे नसले ३ मिरवण फिक्की कां वाटू लागली 7 स्यांसहे' मा सारून आमच्या अकडेचे वेंड गास दाखविणारा व्यडि आज कई पुढे, झाल आहे ? ॐ ॐ शेप वाद्येही सस्तास चालली ? सारमंडळ चाळचा नाश तुकाराम ह्यांजवरेचर गेलें। बीन जलतरंग नामशेष झाले. करताळ चितच दिसतात. तेही लवकरच लय पावतील. सारंग्या, सतारी गट ! खात आईत; लवकरच रुद्राविण्यास भेट. ण्यास जातील ! इंग्रज बाने, पेट्या पुढे सरकत माहेत. इदिदास उभे, बड़ेवई वैदिक, शास्त्री, पुराणीक, पंडित, अधिकार आणि सभ्य गृहस्थ खाली बसलेले, आणि आपल्या अन्नदात्या बाजास लाथा देत पेटीवाला खचदर !नित्य नवीं तंतुवाद्ये आणि बा ने येतच आहेत. गायनाच्या कलेचे मर्म समजून गायनाने सुप्रसन्न मन होऊन गायन-लोलुप होणारे फारच क्वचित्. * तानुगतिका लोकाः । ह्या न्यायाने पुढची पुढची मंडळी गाण्याने संतोषित किंवा असंतोषित झाली हे धोरण त्यांच्या चर्चेकडे पाहून राखून बाकीची मंडळी त्यस अनुसरून तारीफ किंवा फजीती केरीत असते! गायनाची प्रवृत्ति बंधपरंपरेनेच झाली आहे व चाऊली आहे कारागार, सोनार से न्यारुप्याचे दागिने करून त्यास श्री (सरी) गली (गळेश्री गळसुरी नव्हे) वगैरे नानाप्रकारची नावे देतो, आणि त्यांच्या पोटभागास निरनिराळीं नांवे देतो. नरनारी ह्या नावांवर दंग होऊन त्या दागिन्यांनी सुशोभित होऊन धन्यता मानितात. पण ते विकण्याचा प्रसंग येऊन ते सराफाच्या हाती गेले म्हणजे तो त्यांस सोने पे म्हणून मात्र पाहतो. त्याच्या पलीकडे दृष्टि पाँचढेन्याच्या हाती गेले, तर तो त्या धातूस मृत्तिा म्हणतो, पार्थीवांश म्हणतो, त्याहीपलीकडे ज्याची वृष्टि ब्रह्मापर्यंत जाऊन पोचली तो दागिने, सोनार आणि आपण पहाणार सगळे ब्रम्हे हों, भेद नुसता भ्रमक आहे, असे म्हणतो. सराफ त्या दागिन्यांची किंमत करूं लागला म्हणजे सोनाराने लाचलेला डाक, माणि या मोहित झालेल्या नरनारीच्या डोळ्यति धूळ टाकून केलेला गावःगया यांचा विचार करून त्या मानाने त्यांची किंमत कमी करतो. तोच प्रकार ह्या गायनाचा माहे.