पान:भवमंथन.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२६ ) ल्याप्रमाणे शब्द विषयांत नाद माणि अर्थ असे दोन भाग आहेत. गायनकला नादात्मक आहे, आणि काव्य अर्थात्मक आहे; सा, री, ग, म, प, ध, नी हे सांत सूर सायनाचा पाया होत. ध्रुपदें, तराणे, ख्याल, टप्पा, ताल, अंतरे, राग, रागिण्या, अलाप, कंप वगैरे हे प्रकार सुरात्मक आहेत. वाजयंत्रे, तंतुवायें, हरएक प्रकारचे बाजे, अलगुजीं, नळिका, सनया, मृदंग, पखवाज, होळ, नगारे वगैरे वायें नादात्मक होत. वृत्ते, छंद, साक्या, पदें, लावण्या, कटाव, चंपू, सांगते वगैरे सर्व पद्य लेख ह्यांत नाद आणि अर्थ या दोहोंचाही समावेश झालेला असतो. यलेख अथरन असतात. ह्या सर्वांचा समावेश काव्यांत होता. काव्याला शोभा आणण्य इरितां अलंकार, रस, छ्ट्या, कूटें, मंतर, लापिका, वहिलपिक, दृष्टांत, द्राष्टांत, प्रास, यमकें, धब्दलालित्य, अर्थगांभीर्य, द्विरुक्त्या, चरे नानकार योजिलेले आहेत. सामान्यतः गा. यन म्हटले म्हणजे त्यांत नाद आणि सार्थ हा दोन्ही भागांचा समावेश होतो. | गायनाची स्वयंरमणीयता: -- गायनाच्या योगाने नादलुब्ध आणि अर्थ-मर्मज्ञ लोक सुप्रसन्न होतात, मृगनागादिक ज्याप्रमाणे गायनाच्या माण नाग सुराच्या नादाने डोलू लागतात त माणसेही गायनाने मोहून डोलू लागतात. गायन स्वयमेव रमणीय अस . ल्याविषयी बालके व मृगनासादिक यापेक्षा आपली प्रत्यक्ष प्रमाण काय पाहिजे ? * कला सीना काव्यं ? असे प्रत्यक्ष ह्मटलेच नई अर्जे वाटतें सरे. पण ज्ञानसंपन्न मनुष्याने पशूचे प्रमाण घेऊन झां त्यांच्या पंकीस बसावयाचे आहे १ बुद्ध आणि विवेक ह्या अमोलिक देणग्या प्रभंनी मनुष्याप्त मात्र दिल्या आहेत. त्यांच्या कसोटीस लावून प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे, गायन स्वयमेव रमणीय असते, तर कोणच्याही भाषेतील कणचेही सुर, मग त्यांच्याशी विशेष समाजाचा परिचय असो वा नसो, सर्व निरनिराळ्या समाजांतील माणसांस सारखेच आवडले पाहिजेत. तसे होते कोढे १ अमच्या छाप गाय. नाची प्राचीन ग्रंथांतून केवढी मोठी दी गईली आहे ! ते आज उपलब्ध का नाही ? गायन स्वयमेव रमणीय असते तर ते का लुप्त झाले असते ? अमची विडमरु वगैरे वाथे कोठे भे १ मुसलमानी शत प्रस्थापित झाली, म्हणून आमचे समगायन आणि वाद्ये नष्ट झाली की