पान:भवमंथन.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२५ ) [ . .. देवदरवारी अन्याय शिवाय पुण्यपाप नाही म्हणणे सयुक्तिकही नाही. ज्याच्या अगाध शक्तीने आणि योजनेनें ब्रह्मांड नियंत्रितपणे चालले आहे. त्याच्या दरबारात न्याय मुळीच नसेल काय ? सुझत करणारास चांगले फळ व दुष्कृत करणारांस शासन होणे वाजवी असता ईश्वराच्या दरबारी अंदाधुंदी असण्याचा मुळीच संमव नाहीं. सुरुत करणारात चौगले फळ आणि दुष्कृत करणारास शासन त्या श्रेष्ठ दरबारात न होईल तर सर्वज्ञ प्रभस सुरुत मााण दुष्कृत ह्यांमधील अगदी भोळ्या मनुष्यास सुद्धा कळणारा भेद कळत नाही असे म्हणावे लागेल. अतयं ज्ञाननिधि, सर्व न्यायाचा उगम, ज्याच्या सत्तेपासून सर्व राजनीति, ज्याच्या रुपाकटाक्षाने महर्षीस प्राप्त झाली त्याच्याच दरबारांत झोटिंगबादशाही आहे,' टक्का शेर भाज्या और टक्का शेर साज्या ' असा न्याय माहे असे म्हणावे लागेल. पण असे म्हणणे म्हणजे आपण आपल्याच पदरीं मूर्खपणा घेणे नव्हे काय ? ह्याप्रमाणे जीवास लैश व दुर्गती प्राप्त करून देणारे विषय, मोहजाल, वैभव व सुखें ही सारी लचांडे खरीं तरी आहेत, किंवा भासमान असुन - पला छल करीत आहेत ह्याचे विवेचन पुढील खंडांत केले आहे. | भाग ११ तृतीय एवंड-भवभ्रांति. । - पचावषय-भ्रातः । श्लोक दधति तावदमी विषयाः सुखं । स्फुरति यावदिय हृदि मूढता ॥ मनसि तत्व-विदां तु विवेचकेाक्व विषयाः क्व सुख के परिग्रहः १(सु.भा.) शब्द. नाद व अर्थ हे दोन प्रकार. दुःख देणारे विषय तरी खरे आहेत काय ह्याचा विचार करूं. मागे लिहि ।