पान:भवमंथन.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १२४ ) नवरा तिचा वारा सुट्ठ पडू देत नाही. तिच्याकडून उद्योगात काय कमी पडलें म्हणावे ? सुशील पिता आणि सुशिक्षित लेक असता उभयतांमध्ये वारावा बृहस्पति कां दिसून येतो १ पत्नीचे मोठमोठे अपराध माफ करूनही तिज‘वर प्रेम करणारा पति दिसून येतो. दुर्गुणी मुलावर प्रेम आणि सद्गुणी मुलावर पित्याची अवकृपा क्वचित् स्थळ येते. कांहीं म्हणण्यासारखे कारण नसत एकादा परकी मनुष्य एखाद्याचे मोठे कल्याण करितो. नाही तर बापच लेकीच्या सर्वस्वाचा अपहार करतो ! तेव्हां “केचे मापुलें परावे अवघे ऋणानुबंधे घ्यावे ? हेच खरे. दैवोद्योग वाद. दैव माणि उद्योग ह्याविषयीचा वाद अनादिकालापासून चाललाच आहे. तो पुढेही अनंत काळ चालणार. ह्यासंबंधाने इतकेच खरे की, मनुष्याच्या उत्कषसि रथचक्राप्रमाणे दोन्हीं कारण माहेत. आणि : त्या देहोंचा अन्योन्याश्रयं आहे. उद्योगानें संचले ते संचित म्हणजे दैव झाले. त्याच योगाने पुन्हा उद्योग करण्याची बुद्धि होते, आणि यशापयश येते. चांगल्या उद्योगाचे फळ सुरूत आणि नीच उद्योगाचे फळ टुझत. सुरुताने सद्बुद्धि, सद्चुट्ठीने ज्ञान व ज्ञानद्वारे मोक्ष आणि दुष्कृताने दुर्बुद्धि, तिच्यायोगे दुर्गतिं होते. तस्मात् पुण्य व पाप मिथ्या म्हणता येत नाहीं. दैवसाधन. वन. दैव जे असेल ते असेल ते आपल्यास बनविता येण्यासारखे नाहीं. असेल त्याचा भोग भोगणे भाग असे मनात येऊन निराशा होऊन उमेद सचू देण्याचे काही कारण नाहीं. देवाचे प्रकार तीन आहेत. जन्मजन्मांतरी केलेली सुनें-दुष्कने संचलेली असतात. तो संचय संचित. त्यांपैकी या जन्म भौगण्याचा जो भाग ते प्रारब्ध. आणि या जन्म होणारे कर्म क्रियमाण. संचित आणि प्रारब्ध याप्रमाणे क्रियमाण बनलेले नाही. ते आपण जितकें चांगले बनवू तितकी चांगली भर संचितांत पडून ते चांगले होईल. तितकें चांगले कर्म छापण केले तर सगळे संचितही नष्ट होऊन जन्ममरणापासून मुक्तही होता येईल.