पान:भवमंथन.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२३ ) पा चुकणार नाही. आपला जीव धोक्यात घालून मनाथाचे रक्षण केले तर ते मिथ्या नव्हे, व त्यापासून घडणारे परिणाम मिथ्या नव्हेत. - - - - प्रारब्ध. - -- पुण्यपापान में मिथ्या नव्हे. ते मोगल्याचिन सुटकाच नाही. याविषयी प्रत्यक्ष प्रमाण आपल्या डोळ्यांपुढे सदासर्वकाळ आहे; पण त्याविषयी आपण विचार मात्र इरीत नाही. आपण नेहमी पाहतों कीं, कोणी मनुष्य अल्पायु होतो, तर कोणी शंभर वर्षेही वाचतो; कोणी राजभोग भोगितो, तर कोणी अन्न अन्न करीत फिरता; झोणी एकपाठी तर कोणी निवळ पाषाण; ोणी मोठी विद्या संपादन केल्यामुळे द्रव्याचा पाऊस पाडण्याजोगें सामथ्र्य संगी असत विचेचा विनियोग द्रव्यार्जनाकडे न केल्यामुळे सदा इळात, तर कोणी नुसता सह्याजी महाराज (सहीपुरते लिहिणारा ) लाखों रुपये मिळवितो; कोणी बा दरिद्री दत्तक होऊन राजा बनतो, तर कोणी राजपदावरून घसरून बंदिवासात पडतो; कोणास आयतेच ठेवणे सोपडते, तर कोणा लक्षाधिशांच्या घरी दरोडा पडून सर्वस्व जाते. निर्जीव वस्तूस शुद्ध दैवयोगाने बरीवाईट स्थिति प्राप्त होते. एका दगडाची भगवंताची प्रतिमा होऊन राजे, संत व महंत तिच्या पाया पडतात, झांही दुड त्याच देवळांत फरशीस लागतात. त्यास राजपासून रंकापर्यंत व पुण्यश्लोकापासून पतितापर्यंत सर्वांचेच पाय लागतात. दुसरे कांहीं दुगड अगदीच नीच ठिकाणी लागतात. दगडास ज्ञान नसते तेव्हाँ त्याच्या न्यूनाधिक स्थितीचे महत्व किंवा सुदुःख श्यात काचें ? हा माप वेडा भ्रम आहे. ह्यात कशाचे दैव असे म्हणता येईल, पण नववृषादिक ह्यांश तर सुखदुःखाचा भोग महेना ? त्याचा प्रकार असा नाहीं काय ? ते माडेक-याच्या घरी पडले तर मरण काबाडकष्ट करितात, पोटास आहे माई नाही नाही. राजाच्या पदरी पडले तर सामान्य माणसापेक्षाही जास्ती बरदास्त राहून कामही थोडेच करावे लागते. तस्मात् हे फळ को णच्या कारणाचे १ उद्योगदादी देवास मिथ्या म्हणून सर्व मिस्त कार्यकारणावर ठेवितात, पण अशा काही चमत्कारिक गोष्टी पाहण्यात येतात की, तेथे कार्यकारणभाव मुळीच जुळत नाही, सुशील, सुस्वरूप, सेवातत्पर पत्नी असतां तिचा कांहीं एक अपराध नाही असे स्वमुखें कबूल करीत असूनही