पान:भवमंथन.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ )



पदार्थांच्या वरील पदार्थांच्या अंतरीं ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे सारखें भ्रमण चालले आहे. परमाणूपासून ब्रह्मा, विष्णु, महेश्वर यांसुद्धा सर्व भ्रमण करीत आहेत. ध्रुव अढळपद आहे म्हणतात; पण भिसर देशांतील एका पिरमिदत धुवाचा वेध घेण्याकरिता जागा ठेविली आहे, तिजमधून ज्या ठिकाणी ध्रुव दिसत होता ल्य लि हल्लों दिसत नाहीं. भूमंडलभ्रमण, छ । खगोलांतील दुग्तम देखावा सोडून आता आपण आपल्या मंडळाकडे पाहूं. सरितापति व सरिता भ्रमण करीत आहेत. भूमीच्या उदरांतही काही तरी घालमेल चालली आहे. भूकंप झाला म्हणजे ती दिसून येते. पर्वताचा स्फोट होतो वृक्ष स्थिर दिसतात पण स्थिर नव्हेत. दररोज ते वाढत असतात, पालवी येत असते, पार्ने गळतात. पारिजातकाच्या झाडास संध्याकाळी हरब-या- सारख्या कळ्या दिसतात. सकाळी पहावे त फुले होतात. असे त्यांचे भ्रमण चालले आहे. पशु, पक्षा तर चरच माहेत. परिभ्रमण हीच मायेची सृष्टिस्थितिलक रूपे होत. परिभ्रमणाचा प्रारंभ हाच (सृष्टि) जन्म; परिभ्रमणाचः पुढील व्यापार हीच (स्थिति) आयुष्य मर्यादा; आणि परिभ्रमणाचा विसांवा हाच (लय)मृत्यु. | मानवी भ्रमण. आहार निद्रा भय मैथुनं च । चत्वारि वस्तूनि वसंत देहे ॥ E ज्ञानं हि एकमधिकं मनुष्ये। तेनैवहीनः पशुभिः समानः ॥ **

  • 5* * ।। । । । ( सुभापते.) । | इतर प्राण्यांच्या आणि मनुष्यांच्या परिभ्रमणांत मनुष्याला ज्ञान हा दणग। जास्ती असल्यामुळे मोठा फरक झाला आहे. स्थावर प्राण्यांचे परिभ्रमण ठरलेल्या मार्गाने होते, त्या बाहेर त्यास जातच येत नाहीं. 'पशुपक्षी यांचे तरी बुद्विसामथ्र्य मर्यादितच; म्हणून त्यांचेही पारिभ्रमण मयादितच आहे. मनुष्याची बुद्धि मात्र अकुंठित आहे. तिने राजसत्ता निर्माण केली आहे, म्हणून त्यांचे परिभ्रमणास अंतपार नाही. प्रचंड व चलाढ्य ऐरावत जखडण्याजोगा साखळदंड कडकडी जोडून बनवावा, याप्रमाणे ही महाउलाढाली राजसत्ता सदा खेळ । ।.: 7} },317 | |
ETF