पान:भवमंथन.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२२ ) कुतर्क. 'मनतकालापासून होऊन गेलेल्या परम पूज्य तत्ववेत्त्यांनी, साधुसंतांनँ । व शहाण्या पुरुषांनी मागे मिथ्या ठरलेल्या सर्व गोष्टी मिथ्याच मानिल्या - देत, तरी चावांकांचे किंवा पाखड्याचे मत झधींही सत्य मानले नाही. ते सवेद उप्रेक्षणीय च तिरस्करणीय ठरवून तसल्या लोकांशी वाद् किंवा भाषण कठून व्यर्थ शीण कृरून घेऊ नये, व मन भ्रष्ट करून घेऊ नये, असेंच सांगितॐ माहे. धमनीही तसेंच प्रतिपादन केले आहे. श्रद्धा आणि भाव हाच धर्माचा आधार आहे. वर लिाइदेला कुत* एखादे वेळ मनात येऊन मनाचा मोठा गोंधळ होतो, म्हणून तो काढून टाक्षिला पाहिजे; नाही तर या लेखाने भलतीच समजूत होण्याचा से मव आहे. कारण खोटें, पण कार्य खरे. २३ रात्रीच्या समयी घरत केही खडबड वाजलें किंवा कोणी दिसल्याचा भास झाला तर खरोखर चोर नसतां चोर घरात शिरला असे वाटून मनुष्य घाबरून जाऊन धडकी भरते. पिशाचाचा भास झाल्याबरोबर काही माणसें बेशुद्ध होतात, कोणी कोणी काही महिने सुद्धा मांथरूण धरून पडतात, एखादें तर मृत्युहि पावते. वस्तुतः चोर किंवा पिशाच्च नसतो इतका दारुण प्रसंग ( परि. णाम ) घडतो तो मात्र सत्य होतो. वास्तवि शत्रूचाच जय झाला असून शत्रूची धुळधाण करून कामच्या न्याने मोठा जय मिळविला अशी चुकीची बा• तमी झाल्याबरोबर सगळे राष्ट्र आनंडाने नाचू लागते. आपल्या चालीप्रमाणे मद्यमांसाची गर्दी करून देऊन नाचतमाशे का , अथवा साखरा वाटू लागून परमेश्वरास मारपूर्वक शरण जाऊन मोठा दानधर्म करून इषत निमग्न होते, इतक्यात ती बातमी खोटी ठरते. वर लिहिलेली भीति आणि जय दोन्ही खोटी, पण त्यापासून झालेले परिणाम दे. बागूल खोटा पण त्याच्य' भुयाने मुलाने दडणे सोडले हैं . खाऊ देईन । सांईची थाप सोटी, पण खाऊच्या आशेने मुलाने केलेले काम सरे. तद्वत् जन्म, मृत्यु, देह व विषय है सर्व मिथ्या; पण ॐ सर्व सत्य मानून केलेली सुरुते व दुय्झते खेटी नव्ईत. कोणी कोणाचा गळा कापला तर ते मिथ्या नव्हे, या बद्दळ त्याला राजदंड व