पान:भवमंथन.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२१ ) श्लोकः यथा बालस्य देतालो मृत्यु पर्यंत दुःखदः । | असा देव सदा कारं तथा मूढमतेजगत ॥ १ ॥ | (यो. वा.) पुण्य म्हणजे खाऊ आणि पाप म्हणजे बाऊ. | मन मानंदाच्या शोधार्थं परिभ्रमण करीत असतां त्याला पंचविषय सुखाचे चाटले. मायाजाल सुखाचे वाटले. अनुमवती दोन्ही मासमान, मिथ्या व अनर्थकारक ठरली. देह विटाळाचा गोळा व क्षणभंगुर ठरला. सुखदुःखें मिथ्या ठरून निष्कारण पाप, ताप व दैन्य ह्यांची विवरे असल्याचे अनुमवास माले. संसार दुःखागारकांनी भणाणलेली साईं ठरली. नरजन्मांत येऊन झांहीं सार्थक न होती भयंकर पापसाधन मात्र झाल्याचे प्रत्ययास आलें. सृष्टीसुद्धा मनत्य कळून आली. सुवास सुवास करीत असतां मृग मेला. त्याप्रमाणे चौ-याशी लक्ष योनींमध्ये अनंत फेरे पेतां घेता दुमले पण मनाला सुख प्राप्ति झाली नाहीं. अतएव सर्वच जर मिथ्या आहे तर-( श्लोक ) * भस्मीऽभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः येन केन प्रकारेण ऋणं कृत्वा धृतं पिव " हा चावकाचा उपदेश सर्वस हितकारक वाटून त्याकडेसच सर्वांच प्रवृत्ति झाली तर काय वाईट! सोयीस पडेल तो धर्म व लाभास जुळेल ती नीति. पुण्य म्हणजे खाऊ, पाप ह्मणजे बाऊ येवढेच काय ते सर्व धमांचे आणि न्यायनीताचे रहस्य क न व्हावें १ दानयेतील सर्व धर्म, न्याय, नीति माणि समाज यांनी लावून दिलेली विधिनिषेधाची बंधने व नियम माण त्यांच्यास बंधाने झालेले अनंत ग्रंथ निष्कारण मारूड म्हणून उपेक्षेस पात्र की न व्हावे ? सर्वच खोटं तर पुण्य पाप तरी कशाचे चरे १ ईश्वर कोणी पाहिला माहे १ तो तरी कशाचा खरा १ असे सहजच मनात येते. पण असे मानले तर अनंत ब्रह्मांडघटना कोणापासून संभवली १ ती इतक्या नियंत्रितपणे कशी चालली आहे ? तिला प्राधार कोणाचा माई १ ह्याची उत्तरे काय यार्वी ! इत्यवांचून झति, नियंत्यावांचून नियंत्रता, आधारावांचून माधेय मानणे म्हणजे निव्वळ दुराग्रह होय ?