पान:भवमंथन.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९९ ) हिला माहे. बोलून चालून आपण मर्य, तेव्हा सापला शेवट मृत्यूच माहे, ह्यात काही विशेष नाही; पण अमर म्हणविणारे देव त्यांचा राजा शक, ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर ह्यांस सुद्धा ह्या सर्वभक्षक काळाने सोडलें नाहीं. मनुष्य जन्मताच मृत्यूचे प्रस्थान ठेवावे लागते. तांदुळ, इळकुंड मणि पैसा; नाळाबरोबर प्रस्थान म्हणून पुरून ठेदितात ! जन्म झाणि मरण ह्यांच्या दरम्यान भ्या फटीतच काय तो मनुष्याचा कारभार होतो. सुख दुःख काय ते ह्या फटींतच भोगावयाचे. पुढील सुखदुःखाचें साधन सुकत दुष्कृत काय ते हीतच जोडावयाचे, ही फट बुजेल तेव्हा बुजेल, हिला बुजवावयास कोण सोळंबळे माहे, असे म्हणता येत नाही. निमि, पळे, घटका, तास, प्रहर, दिवस, आठवडे, मास प्रमाण वर्ष ही सामग्री घेऊन ती फट बुजविण्याचे काम मृत्यु सदासर्वकाल करीत आहे. ज्याची त्याला माहित नाही अशी एक वेळ ही फट बुजविण्याची ठरलेली आहे. - ਤਿ ॥੧॥ | मोहन्यांचा अस्त. धर्मस्थापना करून गोवान्याचा प्रतिपाल करण्याकरिता, याणि आर्यभूमीस परतंत्रतापकातून बाहेर काढण्याकरिता, अवतार धारण करणान्या छत्रपति रूप आर्यभूमीच्या सौभाग्यतिलकाको निर्दयपणे पुसुन ह्या दुष्ट कालानेच हिंदूंच्या स्मानंदांत विष कालविले! त्या महात्म्याचे राहिलेले काम पुरे करण्याकरिता हि मालयापासून कुमारीपर्यंत भगव्या झेंड्याची तल छाया करण्याची प्रतिज्ञा करून ती शेवटास नेत असतां मध्य आडत दोरी कापून, संपूर्ण हिंदुस्थानच्या उत्कर्षाचा मोड खुडून टाकतांना ह्या चांडाळाचे हात कसे गळून पडले नाहीत ! रवधर्मभ्रष्टता, मदिरापान, अभय-भक्षण, नास्तिकपणा, ह्यांकडे महाराष्ट्रांतील भागील पिढीच्या पदवीधरांचा ओघ झपाट्याने वाहू लागलेला पाहून ज्या बापसे सवाई बेट्याने आपल्या ज्ञानभरित अकुंठित संबीर लेखणीने भ्रष्ट विचाचा सत्वनाश करून नव्या पिढीचा ओघ आपलेपणाकडे वळविला, आपण कुत्र्यांची पिले नसून वाघांची माहोंत, आपल्याला दुस-यापाशी भीक मागाबयास नको; आपले वडिलोपार्जित ज्ञानभांडार अगाध आहे, अजून पुष्कळ दिवस परदेशी याचक आपल्यास पोहतां येतील, अशी खातरी करून दिली, तो अमोद्धिक लेखनपटु आपल्या देशाच्या ज्ञानाचा उद्धार करील, आपल्याला