पान:भवमंथन.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११८ ) सुखी असतो ! मशिदीत दिवा लावण्याचा धाक नव्हता, तेव्हा फकीराने शेपूट धरून हत्ती उमा केला होता. धाक लागल्यावर हत्तीने त्यास फराफरा ओढीत नेलें. • राज्यद्रोह दुस-या लोकांस पादाक्रांत कहीं बलाढ्य राष्ट्रांनी केलेले आहे, त्यांस वाटते की, पाड़ाक्रांत झालेले लोक तरी आपल्याप्रमाणेच मानव होत. बुद्विवैभवानेही कृमी नाहीत, मरणापेक्षां शतगुणित जाच करणारी परवशता त्यांस डेव्हा असह्य होईल आणि ते आपल्या शैक्षला फेकून देण्यास केव्इ उभे राहतील, ह्याचा काय नेम आहे? ह्या मातीने ती राष्ट्रे इंकायमान बनून राहिली छमाहेत. पैसेवाल्यास जिकडे तिकडे चोराचा भास होतो. रात्री कोठे उदमांजरांनी खडबड केले पुरे, की तो हातात काँकडा घेऊन, तोटा घेऊन, भुतासारखा घरभर फिरूं लागतो; श्याप्रमाणे ह्या जिकणा-या लोकांची गम्मत होते. कोणी सभा करो, कोणी व्याख्याने देऊ लागो, कोणी नातीविषयीं, उद्योगाविषयीं, कलाकौशल्याविषयी किंवा व्यापारधवष उद्योग का ह्मणून उपदे करीत फिरू झागो, की सांस राजद्रोहाचा वास येऊ लागतो. संशयभ्रष्ट मनाचे लोक मापल्यास मान लोकांस व्यर्थ चिंतासागरात बुडवितात. साप साप ह्मणून मुई बडविण्याच्या नादी लागत लागत एखादा खरा साप वारूळास धक्का लागून भलतीकडूनच देऊन धाड घालण्याचा मात्र असल्या वेड्या चाळ्यांनी संभव वाढतो. रः । धनहानि * वाढ इकाए तरी ऐश्वर्य अणि धन ह्यांचा झाला, पण धनहानि चिरस्थाई नाही, केव्हा तरी परिहार होण्याजोगी आहे. दहा हजार एखादा दाता कदाचित् निर्माण होतो. तो झिी लोकांचे तरी हाल ढुलके करू शकतो. काँही पार्टी, भाटे ह्यांनी माणि युरोप, अमेरिका, जपान वगैरे संपन्न देशातील दयाळू हो कॉनी विक्राळ दुष्काळीतील लोकांस जीवदान दिलेले आपण प्रत्यक्ष पाहिले आहे. द्रव्याची हानि धेयाने अणि विवेकाने सोसता येते आणि पुढे भरूनही काढिता येते. काळसर्प. ह्या मृत्युलोकाच्याच नव्हे ब्रह्मांडाच्या मागे काळसर्प सदोदित लागून रा 5