पान:भवमंथन.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११७) राहून सर्व अधिकार सरकाराकडे ! नांवाला कारमारी. पण खरोखर सासुबाई नेमलेल्या अधिका-याकडे कारभार गेला आहे. २ यो पेरिल. कोठेही नवल झालेल्या स्वतंत्र राजाचे राज्य, * बळी तो कान पिळी ह्या इक्काने बलाढ्य राजाने बळकाविले आहे. त्या बळकावणारास तरी शांति कोठी ! त्याला त्याच्याहून बलाढ्य शत्रु रात्रंदिवस, आसन, भोजन, शयन, पानी दिसत आहेत, त्या शत्रूलाही शांति नाही. भूमंडळावर सरळ हेतूनें जरी कोणीं कांहीं जमाजम केली, किंवा शस्त्रास्त्रांची सुधारणा केली, की स्वपदहरणाच्या मीतीने देवेंद्राची जशी तारांबळ होई तशी तारांबळ त्याची होत आहे. पीतवर्णी लोक अफच्या तारेत गंग, त्यांच्या ध्यान ना मन. पण आपल्याप्रमाणेच त्यांच्या मनांत परापहारबुद्धि जागृत होऊन तो मानवी समुद्र आपल्या देशावर लोटून आपल्यास दास करील की काय, अशी काल्पनिक मीति यूरोपस्थांना वाटून, * यलो पेरिल, यलो पेरिल " ( पिवळे अरिष्ट) वा नसता ध्यास ते घेऊन बसले आहेत? सदा धाक | वरील प्रकार तरी प्रतिस्पर्धा असणा-या राजांमधील झाला; पण स्वतःच्या राज्यामध्ये तरी राजाला स्वस्थता असावीना ! तक्ताधिपतीला मोठा आनंद व संतोष असावा; पण खरे पाहिले तर दारूच्या पैवावर बसल्याप्रमाणे ल्याचा जीव धाकधूक करीत असतो, अराजक इच्छिणारे वेडेपीर आपणास कौठे गाठतील माणि धाड घालतील हा धाक त्यास रात्रंदिवस मोसङ्गीत असतो; जेवणात विषाचा संशय येतो; पाण्यात विषाची शका येते; रंगमहालात स्फोट करणा-या दारूचा भास होतो; महाद्वाराबाहेर पडण्यास मागे पुढे जयत पहारा असतही भीति वाटते; जात जात पूलच बसेल काय, बोगदाच - सळेल काय, अशा कांक्षा येत असतात. हे राजे, लोकांचे प्राण घेण्यास पात असतात; सर्वस्व हरण करण्यास रात्रंदिवस टपलेले असतात. पण काळाचा घाला त्या वेडेपिरांच्या लहरीसरसा आपल्यावर केव्हां पडेल ह्मणून त्यांचे का ळीज धसधस करीत असते. शिव ! शिव? ह्यापेक्षां गांवांत तुकडे मागून मशिदीत गुळाच्या चवीने खाऊन रात्रभर आनंदाने झोप घेणारा बेफिकिर फकीर किती