पान:भवमंथन.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११५ ) निरुपायाने त्याविषयी क्षेद - न करिता चालवैः तसेज चलन माम गठिीत असते. त्याप्रमाणेच रावसाचांची झ्वालं झाली; त्यांची संसाराची हौस पूर्ण झाली, वीट आला, ' हा हा नाथ देहि देहि मरण ' असा त्यांनी आपल्या मनीं ध्याय धरिला, पण जन्मजन्मांतरी ज्यांचे कर्ज फेडण्याचे राहिले होते, ते सावकार परिवाराच्या रूपाने रावसाहेबांच्या घरी तगाद्यास आहे हेते ! तो परिवार कंटाळणार कसा ? त्याची ताजी उमेद्, कोणाची मुंज व्हावयाची, कणाचे लग्न व्हावयाचे, कोणाचें नहाण, कोणाचे डोहळजेवण, कोणाचे बारसे, असे नानाप्रकारचे सुखसोहळे व्हावयाचे, आणि ती सर्व कार्ये ज्याची त्याची पहिली पहिली मोठ्या हौसेचच, ती रावसाहेबांनी मोठ्या थाटाने पूर्वीप्रमाणेच करावी, म्हणून सगळी मंडळी आपली इच्छा प्रकट करीत आहेत; कोणी मोठमोठी पत्रे, कोणी दागिने, कोपी से, कोणी नाडी, कोणी कांही, तर कोणी कांहीं, मागत आहे; कोस्वपंक्तीत ज्याप्रमाणे द्रौपदीची तारांबळ उडाली त्याप्रमाणे रावसाहेबांची भंबेरी झाली आहे; बाप पाहुणा का म्हणून डा थोडे दूध देणार ! सर्वांची हौस म्हणून रावसाहेबांची पिशवी रुपये थेडच प्रसवणार ! करवेल तितके करून वरील तट्टाप्रमाणे रावसाहेब दिवस कंठीत आहेत, स्वाराप्रमाणे परिवार वाक्तोदाचे वरचेवर प्रहार करी आहे. * आलिया भोगाशी असावे सादर' म्हणून मृत्यूची मार्गप्रतिक्षा करीत रावसाहेब दिवस काढीत आहेत ! - शिव वि ! ह्या संसाराच्या संगानें कोणार तरी सुख प्राप्त झाले आहे काय? कवींनी म्हटले का--- । श्लोक Fअत्तुं वांछति चाहनं गणपते राखं सुधार्तः फणी । तंच चपतेः शिश्वीच गिरिजा सिहोपि नागाननं ॥ १-३ गौरी जन्हुपुतामसूयति कलानाथं कपाला नलो। निपिणः सपपौ कुटुंबकलहादि शोधी हालाहलं ॥१॥ एका भार्या प्रकृति मुखरा, चंचलाच द्वितीया । पुत्रस्येको भुवनविजयी, मन्मथो दुर्निवारः ॥