पान:भवमंथन.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४, 27 3 -- -- परिभ्रमण, = = = = = = = . : + 11.. १ ३ मथनाय । २० । ३ = " 5 - ३ www . | खंड पहिले._भवप्रशंसा. IF 1 1 TP 5 Fi के । 10- = === 5 5 ग पहिला.. 1 E -5 कि ... । ..३ ३ .5 5 1 -२ ईश्वरः सर्व भूतानां हृदेशेऽर्जुन तिष्ठति । । 13 भ्रामयन्सर्व भूतान यंत्रा रूढानि मायया ॥ . । । ( श्रीमद्भगवद्गाता.)) ब्रह्मांडभ्रमण. सूक्ष्म दृष्टीने पाहिले असता असे दिसून येते की, बह्मांडात कोणचीही वस्तु स्थिर नाही. सर्व वस्तु सारख्या भ्रमण करीत आहेत. स्थिर चर' म्हणण्याचा प्रघात आहे खरा, पण तो स्थूल दृष्टीचा आहे. पर्वतास अचल म्हणतात, पण सर्वं पर्वत धारण करणारी पृथ्वी तरी स्थिर कोठे आहे? ती तीन प्रकारांनी फिरत आहे. ती ज्याच्या आकर्षणशक्तीमुळे नियमित गतीने फिरत आहे, तो जगचक्षु तरी कोठे स्थिर आहे तो सारखें भ्रमण करीत आहे. मनुष्याचे दृष्टीस दुर्बिणीच्या साधनाने जितके दूरवर दिसते आहे, त्यांतील अनंत गोल सतत परिभ्रमण करीत आहेत. अनंतकोटि ब्रह्मांडे तरी तेच करीत आहेत. ही गोष्ट त्यांच्या बाह्य गतीची झाली. त्या गोलांवर वास करणारे अनंत पदार्थ, प्राणी, वनस्पात यांचेही भ्रमण चालले आहे. त्या पदार्थांवर वास करणारे आणखीही पदार्थ असून त्यांचेही पण भ्रमण चालले आहे. सर्व ब्रह्मांडाच्या व त्यांवरील पदार्थांच्या आणि त्या । । 2