पान:भवमंथन.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११३ ) तो " पैसे माले पाहिजेत !' ही अक्षरशक्ति हृदयाचा स्फोट करीत आई, पत्रद्वारे अर्धी भेट होऊन आनंद होण्याचे एकीकडे राहून विंचवडे मात्र लागत आहेत. सर घोडया पाणी खोल. धन-यौवन निघून गेले. जिकडून तिकडून आनंदाचा वर्षाव होत होता तो जाऊन चोहोकडून दुःखाच्या ज्वाळा येऊ लागल्या. रात्रंदिवस सुयांच्या पिंज-यात असल्याप्रमाणे मनाची स्थिति झाली. तेव्हां सौमाग्यवतीची स्थिति कशी झाली असेल हे निराळे सांगावयास नकोच. ज्या मलुबाईने यजमानाच्या जीवावर लंका लुटली, पाहिजे तो भोग भोगला, पाहिजे ते ख्याल झेले, मोठ्या श्रीमान्, परोपकारी, धूर्त, चतुर म्हणून जगात मावत नव्हती, तिला एकदम उलट स्थिति झाली. तिने विचार केला की, झाले ते बरे झाले, आतां येथे राहण्यात कांहीं शोभा नाहीं, कहीं मतलब नाही, सुख नाही, मापलें कांहीं अडले पण नाही. थोडा फार हात आपण मारलाच आहे, आपले पांच लाल आहेत, एकेकाने एक एक रुपया दिला तरी एखाद्या क्षेत्रांत आनंदाने राहून देहाचे सार्थक होईल. जन्मभर यजमानांचा जाच सोसला, ऊठ बे ऊठ ! वैस वे बैस । केलें, पाहिजे तितके आर्जव केले, तरी शेवटी यश नाहीं, सुखाचा शब्द नाही, त्यापेक्षा ५ सरक धोङया पाणी खोल ” असे मनांत आणन लोकांत वाईट दिसूं नये, यजमानास वाईट वाटू नये, म्हणून हळूच गोष्ट काढली की, यंदाचा चातुर्मास वॉईस घालवावा, असे मनांत आहे. आपली सचची तारेवळ माहे, मला चार महिन्यांपुरतें खर्चास अमक्याने देण्याचे कबूल केले आहे, तरी आज्ञा व्हावी. यजमान: कहीं गव्हार नव्हते, त्यांनी सर्च कारस्थान ओळखलें, आणि विचार केला, की आपले कर्म मापण भोगावें, आपल्या बरोबर दुस-यास त्रास कशाला द्यावा, एक एक कमी होईल, तितके बरेच आहे; आपले मोठे भाग्य की, नोट्या कुळांतील चतुर बायका आपल्यास मिळाली, म्हणून ती अशा सन्मार्गाची तरी वाट काढीत आहे. आपण नको म्हटल्याने ती रहाणार थोडीच, मग आपला मरमान तरी कृ करून घ्या, असे मनात आणून माज्ञा देऊन मोकळे झाले, बाईसाहेब गेल्यावर रावसाहेब आपल्याशीच विचार करून म्हणतातः--