पान:भवमंथन.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११२) जहागिरीची उपमा शोभण्याजोगे मळेतळे करून ठेविले होते; त्यांचे उत्पन्न चांगले आले असते तरी गुजारा होऊन उघडक पडली नसती. गाय जारी सड़ांनी एकदम आटते तसा विनाशकाल अाला हूणजे चाहोंकडून घेरा घा. लतो, खुदी हार गिळते एकाए भयंकर दुष्काळाच्या झवृत्ति सुरू झाल्या विहिरी आटल्या, हजारों रुपये खचून केलेले बागबगीचे दरसाल हजारों रुप यांचे उत्पन्न देत होते, ते डोळ्यात जळून चालले, विहिरीस खालीं पोटांत पुष्कळ पाणी असुन फोडण्यास पैसा नाहीं, चोवीस रुपये शेकडा कुडवा झाला, बैलांस वैरण नाहीं. गड्यामाणसाँस मजुरी देण्यास पैसा नाही, बोंभरणास, खतामातसि पैसा नाहीं गहाण ठेवण्यास सोने उरले नाही. मोठमोठे शेट सावकार जेरीस आले, जमिनी गहाण कोणी घेईना. विकतही कोणी घेईना. १ = तगादे. = = = इष्टमित्र असोयो से तल गरीच-गुरीब ह्यांनी आपल्या जीवाभावाकरितां राखून ठेवलेल्या रकमा रावसाहेब नको नको म्हणत असतां सुस्थलं समज़न रावसाहेबांच्या भरभरीच्या वेळेस ठेविल्या होत्या, त्या साहेबांची विपन्न स्ति , आणि चोहोकडे झालले काहूर पाहून आपल्या परत मागू लागले, द्यावे तर पैसे नाहीत, न द्यावे तर अबू जाऊन निराधार माणसें उपाशी मरून त्यांचा तळतळाट लागणार. ह्या विवंचनेत रावसाहेब आहेत तोच अमुक कानाकरित अमुक पेले पाहिजेत अब मलांची पत्रे येऊन धडकली. पत्रांत लि. हिलेली कारों वाजवी होती. पण पैसे पाठवावे कोठून ? न पाठवावे तर पूर्वी हजारो रुपये खर्च झालेले पण्यांत जाणार. आप्त, सोयरे, इष्ट, भित्र यांस आंतील इंगित काय माहि! त्यास रावसाहेब वर अाहेत वरून उगीच कोंग केले आहे हा भ्रम, स्यांजकडूनही मदतंची मागणी येतच आहे त्यांजवर नाना प्रकारची आलेली संकटे दूर करार तुम्हांवांचन कोणी नाही, असे निरोप यतच भाहत, घरांतील माणसांस खरी स्थिति नाहीत असतही त्यांज कडून सुद्धा नान!प्रकारचे तकदे आहेत, ग्रंथिक संन्निपात व अक्षरशक्ति चोहोकडे ग्रंथिक संन्निपाताचा धडाका चालला आहे, रात्रंदिवस काळीज धडधड ( ललक ) करीत आहे, कर्जाच्या चच्या लागल्या आहेत. डांक येऊन पत्र नाही असे समजेपर्यंत टपालाकडे डोळे लागले आहेत, पत्र माले की नमस्कार दृष्टी पडेपर्यंत काळीज धकधक करीत आई, तो वांचून समाधान हुत ।