पान:भवमंथन.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १११ ) वाटलें को, हे शब्द उच्चारण्यापूर्वी हा जिव्हा गळून पडती तरी बरे झाले असते? इतके केले पण काय उपयोग १ श्रीमंताची लाडकी लेकरे । जन्मति कधी वि. चान्यांनी बाहेरचे ऊन पाहिले नाही, पग्म कठीण परगृहवास ठाऊक नाही. हाल अपेष्टा सोसण्याची आणि कष्ट करण्याची सवय नाहीं, उणें उत्तर मरणापेक्षां कुशकर वाटण्याचा सराव, अगि विशेष गुण नाहीं. शरीर केंटक माणि बळकट नाहीं, तेव्हा त्यांनी कोठे जावे आणि काय मिळवावे? तस्मात् त्यांची कांहीं तो सोय आपणच करून द्यावी, म्हणून घरौतन सूचना झाली विचार करितां गोष्ट खरी दिसली, सोय करावी कशी? कोणचाहा धंदा करण्यास दामाजीचे बळ पााजे? ते तर नाहीं; तेव्हां करावें तरी काय? आप्त, सोयरे, इष्टमित्र, यांचेकडे याचना करणे, ह्या स्वरांज मार्ग दिसेना. * घरांत जमा तर बाहेर खातरजमा! तरच शब्दास मान! नाहीं तर नुसते माणूस तृणसमान हा सिद्धांत माहित होता. लाखाचा शब्द फुका जाईल असे वाटले. जो रेटेना. पण प्रसंगाचा महिमा मोठा विलक्षण आहे, कितीहि प्रिय काम असले, तरी ते प्रसंग करण्यास लावतो. कामा तुराणां न भयं न लज्जा ? असे होऊन रावसाहेबांनी शेवटी आपल्या एका आप्तास विनांत केली की, सध्या तम्ही ऐश्वर्याच्या शिखरावर आहां, त्यापेक्षा वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. आमच्या एका तरी मुलाची सोय करून द्या. तो शब्द फोल झाला. एकदां खांद्याखाली पदर ला सरा, आता काय भीक मागत्याला बारा घरे नसें मनांत - मान बळेच तु‘मुंडी देऊन एकदां मुलांच्या सोयी केल्या. यी तरी कशाच्या कोणीडून दृष्टी-आड केले, घराची घरघर. 5. पूर्वी वर्णन केलेल्या घराप्रमाणे दर एका मुसि पर बांधून ठेवण्याचा मनोराज्यात बेत ठरला होता. दारिद्याचा छापा पडल्यावर तो जागच्याज गीं राहून असलेल्या घराचीच उस्तवारी होईना. सरकारचे नित्य नवे तगादे, फग्शा करा, मोया बांधा; अमक्याच नमुम्याचे शौचकूप बांधा, पाणी-पट्टी, भगीपट्टी, असे नानाप्रकारचे खर्च घरासंबंधाने आले त भागवेनात, घर विकवेना, ठेव घेना, चोहोकडून कोंडमारा झाला. एक ओढाताण. ऐश्वर्याच्या धुंदीत पण रावसाहेब बेफाम नव्हते. खधिक मात्र होते, पुढील काळाची कल्पना त्यास नव्हती असे नाही. त्यांनी इज़ारो रुपये खर्चुन इनाम