पान:भवमंथन.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०६ ) प्रतिसाहेबांपैकी किती लोक हुशार, कार्यदक्ष, विद्वान, निर्व्यसनी व उद्योगी । अहेत पहा, थडक्यांत इतकंच पहा की, ज्या उत्पन्नाच्या जीवावर ते साहेब म्हणवितात ते नाहीसे झाले तर त्यांची स्थिति कशी होईल ? आपला चरितार्थ चालविण्यास ते कोणचे काम करण्यास योग्य ठरतील. अर्थात अगदीच हलकें, पण ते करण्यास लागणारे सामर्थ्य त्यांच्या अंगी आहे काय ? इतका परिणाम त्यांच्यावर त्या उत्पन्नाचाच झाला की नाही ? त्यस वडिलांनी हे विन्न करुन ठेविले नसते तर उत्पन्नदार नसलेला कोट्यानुकोटी माणसे आपल्यापरी उद्योग धंदे करून दोन पैसे मिळवून आनंदाने चरितार्थ करून असतात. त्याप्रमाणे त्यांना राहत झाले नसते. काय ? ह्या उत्पन्नाच्या वतनदारीच्या हरळीच्या मुळीला लगटून राहिल्यामुळे कुळकर्णी वगैरे वतनदार लोक दुर्दैवाचे आणि दारिद्र्याचे पुतळे बनून काळ काढीत आहेत. हि न त । 7 F सांसार्गिकांचा नाश हो - पशवाईन पैशाच्या आणि सोन्याच्या राशी मुळांकरिता ठेऊन गेलेल्या आईबापांची लेकरं तर लागलीच दुव्र्यसनांन पड़न कफल्लक होऊन धुळीचे दिवे खात गेली. हजारांतून एखादा आजोबाचे पैसे पाळून असेल की नाही ह्याची सुद्धां भ्रांतीच आहे. पूर्वज संचित-द्रव्य–विषाचा परिणाम नुसता त्यांच्या वंशजविर झाला आहे असे नाही. त्यांच्या सांसर्गिकावर सुद्धा झाला आहे. जहागिरदार यांत विशेषेकरून मराठे जहागिरदार ह्यांचे आप्त, सोयरे, मेव्हणे, मामा इत्यादिक मानकरी यांच्या स्थितीची बारकाईने चौकशी केली असता असे दिसून येते की, त्यास पाण्यासारखे पैसे त्यांच्या बहिणी वगैरेच्या द्वारे प्राप्त होतात. कच्चे खर्च व नेमणका दरबारांतून असतात. पण चमत्कार असा होतो की, ते अमली, दुर्व्यसनी, व्यवहारशून्य होऊन शेवटी कर्जबाजारी होतात. बहिणीचा, आतेचा किंवा मावशीचा वसिला संपून ते आपल्या गावी आल्यावर आढावा पहावा तर म्।ळवण्याचवर तळवणी गेले. नवीन वतनदारी मिळ• विण्याजोगे पैसे मिळाले पण नवी तर नाहीच कमाविली, पण वडिलांचा तुकडा होता तोही धुंदीत गहाण पडून शेवटी गेला. बरोबर फक्त इन्सने आणि वाईट सवयी आल्या. परावलंब करयाचे साधन नसल्याकारणाने जे त्यांचे भाऊबंद आपल्या उद्योगकल्पतरूस पाणी घालीत राहिले, तेच त्या राजाश्रितांपेक्ष सुखी. तात्पर्य धन आणि वैभव दुर्विपाकी आहे. 1 दीक्षिताच्या वंशांतील दीक्षिताप्रमाणे, साहेबाच्या ( बढ्या बापाच्या )