पान:भवमंथन.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०५ ) नाही म्हणून एकीकडे ठेविली, तरी युक्तीने सुद्धा असेच ठने की, गर्नामुळे मनुष्याचा सावधपणा च दक्षता कमी होते, यामुळे दुर्लक्ष वाढून त्याच्या प्रयत्नांत कमीपणा वाढत जातो, आणि त्याचा उन्माद त्याच्या शत्रूला व इतर लोकांस दुस्सह होतो, यामुळे त्याचाही प्रयत्न त्या गर्विष्टास खाली पडण्याचा होतो. अर्थातच त्याच्यावर अनेक संकटे उत्पन्न होतात, माणि तो गाफिल असल्यामुळे नाश होतो. सोनपत येथील भयंकर नाशास भाऊ साहेबांचा गर्वच कारण झाला. === === स्वास्थ्य घातक आहे. और ए देशाचा प्रकार तसाच आईचापाच्या श्रीमंतीचा आहे, हे वर्म पेशवाईतील कत्या पुरुषांस माहित होते. त्यावेळी चालता काळ असतां त्या वेळच्या लोकांनीं स्वास्थ्य संगदन करण्याची तजवीज केली नाही. करते तर त्यांस सहज मिळाले असते ह्मणून त्याचेच अपराक्रमी बायकोचे वंशज त्यास दोष देत असतात. इनामें, वषासनें भटाभिक्षुकांनी घ्यावा,लवार महादर किंवा कलमबहादुर यांनी ती घेणे भागचाईपणाचे आहे. वंशजाकरिनां बेगमी करून ठेवणे ह्मणज स्यांस पीपे आणि ने भळे बनविणे आहे असे ते मानीत. मलांनी पराक्रम गाजवावा आणि वैभव मिळवावे, आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नयेत असे ते ह्मणत मसत. न्यांचेच ह्मणणे खरे त्यांची समजत आपणा दुर्भाग्य लोकांस सझनदर्शनी चुकीची वाटेल, पण पुढे आपण इतके अभागी होऊ असे त्यास स्वप्न पडले नव्हते. तेही असो. पण कोणाच्या तरी कारणाने जहागिरी, सरंजाम, इनामगांवें ज्यांस मिळाली आहेत त्यांची स्थिति नीट विचार करून पहा म्हणजे त्यांस पोषे अणि नेभळे बनविणे हे त्यांचे ह्मणणे अगदी बरोबर होते असाच तुमचा सिद्धांत ठरेल. - -- १३ उत्पनदारांची दुर्दशा, 25 पेशवाईतील उत्पन्नदारांपैकी जहागिरी जप्ती व विक्रीस पात्र नाहींत म्हणून सरकारने ठरविले आहे. म्हणून त्या वाचल्या आहेत. जी इनामें व दुसरी उत्पन्नें स्वत्वानवृत्त करण्याजोगी होती, त्यापैकी आज मित्तीला संपा दकांच्या वंशजांच्या ताब्यात भिती आहेत, ह्याचा तपास केला तर शेकडावळ किती बसे पहा. जी उत्पन्नँ राहिली आत त्यांतून ऋणराहने ग्रासल्याशिवाय किती आहेत, त्याचाही हिशेब पहा. उसनदाराच्या पोटी आल्यामुळे बनलेल्या