पान:भवमंथन.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७) पोटी आले ह्मणून झालेले साहेब आणि त्यांच्याच आश्रयाने निर्वाह करून स्वः कष्टानें विद्या संपादन करून रावसाहेब व रावबहादुर किंवा आनरेबल होऊन लक्षाधीश बनून झालेले साहेब ह्यांमधील जमीनअरमानाइतके अंतर कोणासही कळण्याजोगे आहे. तात्पर्य स्वतःश्रम करून मिळविलेल्या पैशाखेरीज माणेआप जो पैसा मिळतो तो परिणामी नाश केल्यावाचून रहात नाहीं. ; हिशेब. धनवैभव सुखकर दिसते, पण ते संपादन करण्यात काय काय करावे लागते, किती दुष्कमैं घडतात, किती श्रम पडतात, जीवावरील धाइसे कित करावी लागतात त्यांचा अनुभव मूर्तिमंत सर्वांच्या पुढे आहेच. तेव्हा त्याचे वर्णन करीत नाहीं. धनवैभवापासून भासणारे सुख आणि ते मिळविण्याकरितां झालेले आयास व पापाची जोड ह्यांचा विचार करण्याचे कोणाचे मनांत येत नाहीं. सर्व लोक-सत्तामोहिनीच्या मागे नाचत आहेत म्हणून ठीक आहे. वर लिाहल्याप्रमाणे हिशेब केला तर धनवैभवाचें सुख बाकी उरेल की नाही याची वानवाच आहे. । F का हान धनवैभवत्रिताप 1 धनवैभव मिळण्यास मात्र आयास पडुन त्याचा उपयोग निर्वेध आणि चिरस्थाई असता तर असो पण तसेही नाही. ते ।मळावण्यास लागणा-या शहाणपणापेक्षां ते रक्षण करण्यास जास्ती शहाणपण लागते. काळजीचे व दक्षतेचे डोंगर तर विचारूच नयेत. धनवानास सखाची झोप येत नाहीं.. मााण राज्यादिक वैभववानास तर दिवसासुद्धा समुद्रुवलयांकित पृथ्वीवर पहार करीत बसावे लागते. हेर ठेवावे लागतात. कोणच्या वेळेस कोणीकडून धाड : येईल याचा मुळीच नेम नसतो. एका खोलीचा बंदोबस्त ठेवण्यास सामान्य धनवानास किती तरी ञास पडतो. मग दोन्ही गोलार्धाचा बंदोबस्त बाहेरून येणा-या शत्रूविरुद्ध व राज्यांतील फंद, फितूर, बंडळ्या आणि अराजक भक्त ह्यांचे अवचित येणारे मारे यांच्याविरुद्ध बंदोबस्त ठेवणे, त्या सर्वांची काळजी वाहणे; किती कष्टप्रद असेल ह्याचा विचार करावा. बरे इतके करूनही धनवैभव चिरस्थाई कोठे आहे ? - कालचक्र फिरलें उर ते एका क्षणात निघून जाते. थोड्याच महिन्यांत फ्रान्स देशाच्या बादशहास राजलक्ष्मीसमुकून परदेशात जाऊन रहावे लागले. एका शतकांत वीस राजे मारेक न्याच्या हस्ते कुतन्याच्या मोतीनें मेले गेले. सारांश, धनवैभव मिळविण्यास