पान:भवमंथन.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| 1 1 5 3 । । ॐ ॐ । - 1 59 ) । * Eि विज्ञप्ति३३ र * Bा कि ओक. 55 की। 10} हैं । - इगृहधनसुतारा। देहही व्याप सारा॥ । |i): जुमजुनि मनुजात्वा । मानिला हा पसारा - 13 त्यज भज गुरु झाडी । मोहअशनसार ।। ।। {F. - RfP9हरिहर सह जोडी। ज्ञानविज्ञानसारा ।। १ ।। ॐ हैं पुस्तक लिहिणार दूर असल्या कारणाने आणि कार्य बाहुल्यामुळे प्रकाश कासे सवड न झाल्यामुळे छापतांना तपासणी करता आली नाही यामुळे जाग जागी अशुढे राहिली आहेत. गळ टाकून खुप चांगले मात्र घेते त्यामागे वाचकानीं देष टाकून मननपूर्वक अर्थ घ्यावा. हे पुस्तक वाचण्यास प्रारंभ करण्यापूर्वी आपली मनोवृत्त लक्षात आणून ठेवा आणि पाचल्यानंतर त्या मनोवृत्तीत काय फरक झाला हे पहावे, तो फरक पुस्तककारास कळविण्याचे तिहदी घेतल्यास लक्षाभ झाल्याप्रमाणे पुस्तकारास समाधान होईल. ह्या पुस्तकाचा चांगला प्रसार व्हावा येवढ्याच हेतूने हे लिहिले आहे. ह्यापासून पैसा मिळविण्याचा हेतू नाही. ह्या पुस्तकाचे अन्य भाषेत भाषांतर करण्य़ाची किंवा पुनरावृत्ति काढण्याची कोणी इच्छा दर्शविली असतां पुस्तककार मजकूर वाढवून मोठ्या आनंदाने परवानगी देईल. १ सु + प = चांगले रासणारे.