पान:भवमंथन.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०३ ) स्थितीहादती वाढती त्यांच्या वंशात झाले. हळू हळू सुसी माई मध्ये ही स्थित्यंतरें सदासर्वकाळ होत झाली आहेत. आर्यलोक अन्य स्थळाइन येथे येऊन सुसंपन्न होऊन ऐश्वर्य मागिते झाले. हळू हळू सुखी आईबापांची परंपरा वाढत वाढत त्यांच्या वंशांच्या अंगीं वर लिहिलेले संपन्न परिस्थितीचे परिणाम उत्पन्न होऊन ते बडत्या मार्गास लागले. पहाड पर्वततील भिकार मुलखातुन कटाक्ष मुसलमान लोक इकडे येऊन विद्याचारसंपन्न होऊन राज्यलक्ष्मीचे अधिकारी अमीरउमराव झाले. पुनः गरल सहोदरी लक्ष्मी हिंने यांजवर सुसंपन्न परिस्थितीचे दुष्परिणाम घडवून त्यांस कैफी, बदफैली, मिजाशी आणि अव्यवस्थित केले. त्यांच्या उदयाने व त्यांजकडे सगळ्या द्रव्याचा आणि अधिकारांचा ओघ गेल्यामुळे आर्यांच्या वंशजांचा वैभवरोग दारिद्रांजनाने पार नाहीसा झाला. पुनः ते जागृत होऊन आपल्या नैसर्गिक गुणांनी मंडित झाले. त्यांनी गेलेली सत्ता हिसकावून घेतली. पुनः राज्य लक्ष्मीने त्यांच्या गळ्यांत माळ घातली. अशी सुमारे दोन वर्षे गेली. पुनः हिन्यांच्या पोटी गारगोट्या उत्पन्न झाल्या. पुनः शैथिल्य वाढले. कर्तबगारी गेली. रान मोकळे दिसल्याबरोबर नापीक देशांतील व्यापारी हळूच शिरुन आर्यलोक रानटी, कुचकामाचे, नाहींतसे झाले आहेत. मापण होत कोण, आणि झालो आहों कोण अहणून पुनः ह्यांस वाईट वाटू लागले आहे. रात्पर्य ऐश्वर्य दिसण्यात जरी चांगले दिसते, तरी ते दुर्विपाक आहे. भरतीच्या मागे ओहटी तशी वैभवाच्या मागें विपात्त ठेवलेलीच आहे. 3 . = = = = = 30 रू | कोकणस्थ, . देशांतील निरनिराळ्या भागाविषयीं सुद्धा असाच अनुभव आहे. या इलाख्यांत सगळ्यांत कमी उत्पन्नाची आणि कमी क्षेत्राची जमीन एनागिरी जिल्ह्याची आहे, त्यामुळे कोंकणांतील माणसे सगळ्या इलाख्यांतील माणसांपेक्षा तरतरीत, कष्टाळू, चपल, बुद्विवान आणि पाहिजे ते काम करण्यास तयार व एटाईत आहेत. तिकडील माण इकडील जनावरांत सुद्धा असाच फरक आहे. इकडील सपापक्षां तिकडील सपमध्ये सामथ्र्य ह्मणजे विप प्रखर, वाघ पाहतच इक. डील गाई, बैल घाबरून पडतात पण तिकडील गाई, बैल तितके भीत नाहीत. वाघ्र आले तर त्याच्याशी थोडा तरी सामना देतात, चार पाँच पिढ्या ह्या संपन्नदेशी मुलुखांत राहिलेले कोंकणस्थ आणि कोकणांतून येणारे ताजे कोकएस्थ ह्यांजमधील पाण्यातही मोठं अंतर असते