पान:भवमंथन.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०१) चीन. तिलोत्तमा, मांसखंड मसति धारण करून उडणा-या कावळ्याच्या मागे पुष्कळ कावळे लागून त्याला बेजार करतात. त्याप्रमाणे चाळीस कोटी प्रजेचा चीन देश में मांसखंड चीनच्या बादशाहाच्या मुखत असलेले पाहून पृथ्वीवरील प्रवल असलेले सर्व पांढरे कोवळे त्याच्या मागे गोळा झाले आहेत. त्याचा पाठिराखा जपान हँस त्याच्या रक्षणार्थ नाना प्रयत्न करीत आहे. भूतलावर यादव कुलाचा फार भार झाला तो नाहीसा करण्याकरिता त्यांचा फडशा त्यांच्याच हाताने केला तोच प्रकार ह्या मानवी महासागरावर (चिनावर) गो-या कावळ्यांस सोडुन का प्याची भगवंताची योजना आहे की काय, असा तर्क सहज होतो. पुढले कोणास कळणार. पण इतकें खास की थोडयाच वर्षांत चीन रूप तिलोचमेच्या पायावर काळ्पा, पांढ-या व पिवळ्या नरशीर कमलाच्या पुष्कळशा छ खोल्या पडणार. सध्याच रशियन आणि जपानी ह्यांच्या रक्ताच्या नद्या वाहत आहेत. 3.1 15: 5 , २ . अपघात, १ । * शिव ! शिव ; मनुष्यासारख्या ज्ञानवान प्राण्यांनी आपल्याच हातांनी आपले गळे कापावे हे किती तरी. नीच व शर्मेचे झय आहे ! पशू, पक्षी किंवा वृक्ष, पाषाण यांना वाचा असती तर त्यांनी सुद्धा ह्या सत्तालोभानें बेशुद्ध झालेल्या द्विपद पशूची फटफजिती करून आपल्याहीपेक्षा ह्याला नीचतम मानिले असते. मोठा चमत्कार हा की असल्या लाजिरवाण्या कृत्यास पराक्रम असे नांव देऊन त्याचे पेवाडेही माणसे गातात. त्याचे इतिहास लिहुन त्यांची पारायणे करितात. रानट्यापेक्षां लक्षपट हत्या माणि परपीड़ा करून पुनः सुधारलेले विद्याचारसंपन्न म्हणवितात. भूतलावर क्षमा, दया, शांति प्रभात शेकडों सदगुणांची वृद्धि होऊन भूतल केवळ आनंदवन होऊन त्यांत प्राणिमात्राचा विहारस्वानंद परिपूर्ण व्हावा, त्यांनी आपल्यास ओळखून आः पल्यास अनन्यभावे शरण येऊन आपल्यांशी एकरूप होऊन जावे ह्मणून ह्या एकट्याच प्राण्यास परमेश्वराने ज्ञान दिले. चा सत्यनाश करून माणसे आपल्या हाताने आपला घात करून घेऊन नरकांत जाण्याची चाट सुधाति आहेत. मानवाची अशी दैना करणारी भगवन्नाया आणि कविराज यांची धन्य आहे. 13 E F = = = =