पान:भवमंथन.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२६) 55 , F5 ग ० ६ कि । ६ ।। TGT F 15 - वैभव नाशकारक आहे, । । । श्लोक. अनित्यानि शरीराणि वैभवानि न शाश्वतं ।। । - 1 ਤੁਸੀਂ ए सदा हि सान्निहिते मृत्युः कर्तव्यं धर्मसंग्रहः ॥ - । | | सु. भा. || इंदपद हिंदुस्थान, छ । = भस्मासुर वधार्थ मोहनरूप धारण करून भगवान आले, तेव्हां तो जसा भुलून त्यांच्यामागे नाचू लागला त्याप्रमाणे सत्तारूप मोहिनी जनतेचा विध्वंस करण्यास ह्या भू मंडळावर येऊन नृत्य करीत आहे. ती आपल्या जप्त व्हावी झणून बहुतेक प्राणी तिच्या मागे लागले आहेत. सुंदोपसुंद ह्या दैत्यांनी तिलोत्तमकरितां आपलें अत्रिम आणि प्रति बंधुप्रेम विसरून एकमेकांच्या गदाप्रहरांनी प्राण सोडले. तिलोत्तमा कोणाही मिळाली नाहीं ती नाहीच. त्याप्रमाणे सत्तामोहिनी करिती कृतयुगापासून देवदैत्यांचा कलह होतां होत दैत्य निर्मळ झाले, पण इंद्रपद् त्यस लाभलें नाहीं ते नाहीच. हल्लीच्या युगांत राज्यतृष्णेने व्याकुल होऊन प्रबल झालेली राष्ट्रे दुर्वलांवर धाडी घालीत झाली आहेत. ह्या क्रमाने मुसलमान, रोमन, ग्रीक, स्पानिरुडूस, पोर्चुगिज वगैरे पुष्कळ राष्ट्रांनी त्या सत्तामोहिनीच्या मागे नृत्य करून सुंदोपसुंदाप्रमाणे आपला व आपल्या शत्रूचा चुराडा करून घेतला. शेवटी सत्ता तिलोत्तमा नाही ती नाहीच. आपण मात्र दुर्बल झालो. पूर्वीच्या इंद्रपदाच्या ठिकाणी सध्या हिंदुस्थान झाले आहे. वैभवाचे शिखर ह्मणजे हिंदुस्थानाची सत्ता होय. जें जें राष्ट्र प्रबळ होतं ते ते दुस्थानावर धाव घेते. सध्या इंग्रजलोक ह्या इंद्रपदाच्या रक्षणाकरित व रशियन त्याच्या भक्षणाकरितां गदा घेऊन सुदीपदाप्रमाणे उभे आहेत. ह्यांच्या झुंजत किती लक्ष मानवांची आहुति देण्याची ईश्वरीयोजना असेल व शेवटी हिंदुस्थान रूप तिलोत्तमा कोणाच्या हाती लागणार किंवा काय गति होणार तेही प्रभूचे प्रभूलाच ठाऊक.