पान:भवमंथन.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९) यतच्या मनात येते. खरे पाहिलें तर दोबैही वाट पहात असतात. वाईट हेतु अगर ताठाही नसतो. पण ताठ्याचल में है मात्र उत्पन्न होऊन विपरीत प्रकार घडतात. ह्यासाठी मनाचा ग्रह होऊ न देत प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रसंगी पूर्ण विचारपूर्वक करावी. मनोमनसाक्ष. सवंतर्यामीमात्मा एकच आहे, यामुळे आपल्या मनांत बरे वाईट दुस-या- विषयीं आलें तर लागलेच आपल्याविषयीही त्याच्या मनांत तसेच येते. सावकार व राजा ह्याचा अकृत्रिम स्नेह होता. एके दिवशी सावकाराच्या मनांत सहज आले की, आपल्यापाशी चंदनाची लांकडे पडली आहेत, त्याचा खप राजा मरेल तेव्हा होईल, त्याखेरीज गि-हाईक कोठले १ इकडे लागलेंच राजासही असे वाटले की आपल्याला पैसा पाहिजे आहे, त्यापेक्षा त्या सावकारास लुटावे. याप्रमाणे परस्परांस दुर्बुद्वीचा स्पर्श मात्र झाला पण लागलाच त्यांच स्नेह पुनः जागृत झाला आणि विष्णवे नमः झणून ते मोकळे झाले. गोगल गायचे तादात्म करून त्यांतील गाथी निरनिराळ्या स्थळी ठेविल्या ह्मणजे एक जशी हालते तशाच दुसरी हालते ह्मणून त्यांच्या चलनवलनावर अक्षरे ठरवून त्यावरून तारायंत्राप्रमाणे बातमी देण्याची योजना करितां येते असे एकदा चाचलें माहे. त्यावरून मनोमय साक्षीची समजूत खरी वाटते. अघात प्रत्याघात. मन कोणासही दिसत नाही, पण त्याचा परिणाम शरीरावर घडतो. त्यामुळे चर्या, स्वर, व अन्य चेष्टिते ह्यावरून मनांत काय आहे ह्याचा बोध होतो. खोमुखाकडे पुरुषाचे अवलोकन सत किंवा असत् हेतूने होईल ह्मणजे पुरुषाकडून ज्याप्रकारचा आघात होईल त्याचेच प्रत्युत्तराचा प्रत्याघात स्त्रीकडून होतो. पवित्र आमनेने बापाने किंवा भावाने पाहिले तर लेकीस किंवा बहिणीस हास्य उत्पन्न होऊन ममता वाढने. नव-याने पाहिले असतां प्रीति उत्पन्न होऊन नेत्र कटाक्षाने प्रत्युत्तर मिळते. परक्याने दुष्ट हेतूने पाहिले तर तिरस्कार माणि तोंड फिरवणें होतें व राग येतो. चर्या, स्वर व इनर चेष्टिते ह्यांचेही असेच पुष्कळ प्रकार आहेत. त्यावरून मनांत चाललेले सर्व व्यापार चतुर माणसांस ताडता येतात. ।। - । । । ।