पान:भवमंथन.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो रोगी बरा होऊ लागला. एका जणास पंचर्माच्या दिवशी तू मरणार असे कोणा सांगितले होते. पंचमी उजाडेपर्यंत तो धट्टाकट्टा असून पंचमी आज असे कळताच अंथरुणास खिळला, मान सुद्धा उचलवेना. षष्टी उजडतांच पूर्ववतू झाला, एन । E: E F अह. . - मन अति चंचल असल्या कारणाने त्याला कोणत्याही गोष्टीविषयी किंवा कोणत्याही व्यक्तीविषयीं ग्रह करून घेण्यास अगदीच अवकाश लागत नाही. तसा ग्रह त्याने केला म्हणजे त्याचा विचार मंद होतो, आणि परिस्थिति व भोवतालच्या माणसांविषयी, माप्तस्वकीयांविषयी सुद्धा त्याचे तर्क व अनुमानें त्याच्या ग्रहास अनुसरून लें करू लागते. ह्या ग्रहामुळे कधी कधी मोठे अनर्थ होतात. पत्रिकेवरून आपला काळ सध्या उत्तम आहे. असा जर ग्रह झाला, तर आपण कोणचेही काम हाती धरले तरी जयच होईल असे वाटून काम पत्करण्याच्या पूर्व अवश्य सावधगिरी व दूरवर विचार राखण्याची उपेक्षा होऊन मसलत अंगावर येते, आणि ग्रहांची अनुकूलता असली तरी लाभत न्यूनता तरी येते. काल अनिष्ट आहे असा ग्रह झाला तर धैर्य खचून जाते, आणि जिकडे तिकडे प्रतिकूलताच दिसू लागते, कोणी मनुष्य आपले कडे आला असतां त्याच्या चवरून किंवा त्याच्या पूर्वापार संबंधावरून तो अमक्या कारणास्तव आला, असा अह होतो; पण त्या कारणाप्रमाणे राग fवा दुसरा मनोविकार प्रबळ होऊन मनुष्याची वृत्त तदनुसार हे ते, आणि वृत्तीस अनुसरून त्या आलेल्या मनुष्याशीं वर्तन होते. आणि त्याच्या ये श्याचा हेतु अनुमानाप्रमाणे नसला म्हणजे भलताच प्रकार होऊन सगळा गोंधळ होतो. आपली माणसे आपल्यास धारजिणी असणार नाहीत, किंवा नाहीत, असा ग्रह झाला म्हणजे त्यांच्या वागणुकीसंबंधाने भलतीच समजूत हेऊन बसते. त्यांचे सद्वर्तन असले तरी ते विपरीत वाटू लागते. सहज लीला दुर्वर्तनाच्या हेनच्या वाटू लागतात. असे अनंत प्रकार के ठवर सगावे ? सख्खे भाऊ, जिवलग मित्र, फार काय सांगावें प्रत्यक्ष नवराबायको ह्यांच्या मनामध्ये सुद्धा एखादे वेळेस द्वेष किंवा विरुद्ध संबंध कांही नसतां वृथ भिनन किंवा अट उत्पन्न हे ऊन तो माझ्याकडे येत नाही, तर माझे तरी काय खोळंबलें आहे ! मला कां अगदीं मानच नाहीं काय ? त्याला इतका ताठा तर मी काय ह्मणून त्याची आर्जव कोडग्यासारखी करू, असे उभ