पान:भवमंथन.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९७ ) भाषणे होतात. नावडत्या बायकोचे मीठ आपला धर्म सोडते. धुवाला मातोश्रीच्या प्रमादामुळेच अढळपद प्राप्त झालें. तार्य मनास गोड ते वाईट असले तरी चालचः । = 5 ) - | स्वार्थाचा विसर. |,5] > मन सदा आपस्वार्थी आहे. पण ह्याला भुलून जाण्याची मोठी संवय आहे. तेणेकरून हे एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या नादी लागले, की आपला स्वार्थ विसरून जाते. आपण कोण, करतो काय, ह्या नादाने होते आहे काय, ह्याची सुद्धा त्या शुद्ध नाहीशी होते. मग त्याच्याजवळ जे कांहीं असेल ते सर्व रया प्याच्या वस्तुस अर्पण करणें हेंच शतकृत्य समजून ते तसे करून कधी कधी मोठ्या विपत्तीत व तापांन पडते. किंवा कधी कधी त्याचे केटकल्याण होऊन मोठा लौकिक किंवा जन्माचे सार्थकही होते. - कि शरीरावर परिणाम. । मनाचा शरीरावर इतका विलक्षण अंमल आहे की, शरीराच्या रचनेत कांहीं बिघाड झ ला नसून किंवा काही अपायकारक पदार्थ र ति ला नसूनही नुसया मनाच्या कल्पनेचे सुद्धा बरे वाईट परिणाम शरीरावर होतात. भूतबाधा, करण, चटकें ह्याप सून मनुष्यास नुसती पिडाच होऊन राहते असे नाहीं, कधी कधी मृत्यु सुद्ां सेतो. हे सर्व प्रकार बहुशः खोटे असतात, पण परिणाम खरा घडतो. प्रत्यक्ष स्मशानभूमीत गैरमाहित वाटसरू खाल फराळ करून निघून जातो. किंवा रात्रभर खुल झोप घेतो. त्यास काही होत नाही. भित्रे मनुष्य नुसने तेथे गेले आणि च्या मनाने कचर साड़ी, की ते लागलेंच झिंजू लागते. धीट माणूस स्मशानाला भीत नाही, त्यात कांहींच होत नाहीं. पण तोच का भ्याला की परिणाम घडत. एक धट मनुष्य मध्यरात्री स्मशानांत पहार पुरून येण्यास, पेज मारून गेला. त्याचे मन तुर निर्भय होते, पण त्याच्या धोतराचा पदर त्या पाहवाली सापड चि त्याला वाले की भुताने आपल्यास ओढले, तेव्हां ताऊ!ळ तो बेशुद्ध होऊन मेला, पाछ आपल्या पोटांत गेली असे एकाचे मनाने घेतल्यापासून तो निजं लागला, आँकडों औषधे दिली पण तो बरा होईना. शेवटी एका धू* मनुष्याने त्याला ओकारांचे औषध देऊन ओकतांना त्याचे डोळे मिटले, तितक्या अवज्ञाशांत एक मेलेली पाल ओकारीत टाकून ती तझ्या पोटांतन पडली असे सांगतांच