पान:भवमंथन.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९६ ) सुख व्हावे, ग्रह प्रसन्न होऊन सुख व्हावे, असे नाना प्रकार करून सुख व्हावे ह्मणन मनुष्ये यत्न करीत असतात. पण ती सर्व कारणे मनानेच निर्माण केलेली आहेत. मनाच्या पूर्वार्जितात्रमाणे ग्रह अनुकूल प्रतिकूल होतात, देह सशक्त किंवा अशक्त होतो. देवता रुष्ट किंवा प्रसन्न होतात. काळ, फलप्रद किंवा अनिष्ट होतो. तस्मात् सुखदुःखास कारण मन होय. मनुष्याच्या उद्धारास किंवा अधःपातास हुँच कारण होय. * मन एवं मनुष्याणाम् कारणं बंध मोक्षयोः ?? असे भगवंतांनी झटले आहे. मनाने उत्पन्न केलेले मोहजाल दुःखास कारण माहे. * = 511595 = 1 2 3 १९ औ = = विपरिताचे सुपरीत. ३=== = | मनाच्या अंगी सुपरिताचे विपरीत किंवा विपरिताचे सुपरीत भासविण्याच विलक्षण गुण आहे. भगवंतास दुर्योधनाचीं पंचपक्वान्ने गोड न वाटून विदुरा. च्या कण्याच गोड लागल्या. विदुरभाय भगवंतास पाहून भक्तिप्रेमभराने इतका ब्रह्मानंदी गढून गेलं की, तिच्या वस्त्राची तिला शुद्ध नहीं होऊन ( ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी, ) भगवंतासांतील केळी देऊन आपण साली खाण्याचे भान न राहत, उलट वतन केलं. विदुरांनी तिला सावध केल्यावर अर्थातच भगवंतास केळी दिली. त्यापेक्षां सालीच मला गोइ लागत असें भगवान ह्मणाले. तात्पर्य मनाने जे प्यारे ते सर्वच गोड. उच्च F! ।। 5 - १ । आदरापेक्षा मरण बरे. १४ | | मार्मिक माणसे शत्रुस लज्जित करण्याकरितां खुबीदार वागणूक करतात. आणि शत्रूवर उपकार करून त्याचा आदर करतात. तेव्हां त्या आदरानें - चूतआनंद न वाटतां मरणापेक्षा मरण होते. पांडवांस लज्जित करण्याकरिता घोषयात्रेस आलेल्या कुरुपतीस बांधवांसुद्ध, स्त्रियांबुद्ध, व ऐश्वर्यासुद्धां चित्ररथानें कैद करून नेले असतां अजातशत्रूने भीमार्जुनांकडून गंधर्वाच पराभव करून कुरुपतीस सोडवून आणिले, तेव्हां त्या मानी दुर्योधनास त्या आदरापेक्षा गंधर्वापासुन मरण आले असते तर बरे झाले असते असे वाटले. वीरपनि परशुरामभाऊची भार्या आपला पुत्र शत्रूपासून पोषाख घेऊन बंधमुक्त होऊन आलेला पाहून आपल्या विधवः सुनेकडे पाहून ह्मणाली, हिच्या कडे पाहून मला आनंद होतो पण तुला पाहून दुःख वाटते. कुरुप शेवड़ा आपला मुलगा वाया । आला असता ते बोबडे शब्द F अमृतं बाल