पान:भवमंथन.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९५) जयाच्या संबंधाने सुखदुःख मानू लागते. अमक्याच घोड्यांचा शर्यतीत जय व्हावा असें ह्यास वाटू लागते. कायदेकौन्सिलांत टिळकच निवडून यावेत, किंवा गोखळेच यावेत, अशी इच्छ। करून त्यांच्या जयापजयानें हैं। मन डोलू लागते किंवा रडू लागते. जपान आणि चीन किंवा ग्रीक आणि टकी ह्यांच्या लढायांशी इकडील लोकांचा काहीही संबंध नव्हता, पण तार के व्ही दाचीन असे कोणाकोणास होई, आणि कोणी ह्या पक्षाचा तर कोणी त्या पक्षाच्या जयापजयानें सुख दुःख प्रदर्शित करीत. लाकडाच्या सोंगट्यास मरण कशाचे 1 पण त्या नरदेच्या मरणाने खेळणारा विव्हळ होतो. तात्पर्य हे मन बळेच अभिमानाच्या फे-यात पडून आपल्या मागे नसती कांचणी लावून घेणारे आहे. काही । TE 2 5 = 5 सुखाचा हव्यास. * * * मनाचा हा स्वभावच पडून गेला आहे. दुनियेतील धन, दौलत बागबगीचे, जमिनी जमले, वस्त्र भूषणे वगैरे लाखो खटले ह्याने बळेच आपले झणून झापल्या मागे लावून घेतले आहेत, बायक, मुनें, 'ससोयरे, इष्टमित्र, दासदासी, मित्रत्र हा सगळा बाजार. ह्या मनाने अभिमान-वश होऊन आपल्या डोक्यावर घेतला आहे. जन्मभः कष्ट करून ३वटीं दुर्गतीला जाण्याचे परम नीच व घातक काम ह्यानेच मनुष्याच्या गळ्यांत अडकवून दिलें आहे. सर्व दुःखापेक्षा खडतर दुःस माप्तस्वकीय ह्यांचा मृ य, त्याची बाधा ह्या मनाच्या अभिमानानेच जनाला उभी जाळीत असते. सुखाचा अत्यंत हव्यात असल्या कारणाने सुखाकरताच सर्व कांहीं खटाटोप ह्या मनानेच जमविला आहे. ह्याची सुखाविषयी हाव इतकी कहीं अमर्याद आहे की, येथे मात्र सुख भोगून एका जन्माने ह्याची तृप्ति होत नाही. पुढे स्वर्गलोकीं किंवा पुढल्या जन्नी सुख प्राप्त व्हावे, ह्मणून नाना व्रतें उपासतापास करून हे आपल्याला व आपल्याबरोबर देहाला अत्यंत कष्ट देत आहे. लटक्वा ममतेने हैं। इतके वेडे होते की स्नातारपण होऊन सुख दु:खाचे सर्व संस्कार भोगून फजित पावून सुद्धा ह्याला समाधान होत नाही. अंतकालीं वासनेत गुंतून प्राण्याला हे अति नीच आणि क्लेशकारक पिशाच्च योनी सुद्धा घेण्यास लावते. ह्याने पूर्वजन्मी पापापुण्याचा संचय करुन संचिताची जोड करून ठेविलेली आहे. तिच्या अनुरोधाने ह्या जन्मीं प्राणि सुखदुःख भोगीत आहेत. ह्या जन्मीं है। पुढल्या जन्माच्या सुखदुःख ची तयारी करून ठेवीत अाहेत. लोकांपासून