पान:भवमंथन.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ५ ) मांच्या सेवेस हजर केले आहे. ह्यांचा स्वीकार होईल त्या मानाने पुढील पिणे हजर करण्यास मला उत्तेजन येईल. प्रवृत्ति मार्गासही हा लेख उपयोगी आहे. पंचक्षिय, सुख मोहजाल आणि तत्प्रीत्यर्थ संसार ह्यांनी मनुष्यास ग्र सुन टाकले आहे. ह्यांच्या खरेखोटेपणाविषय, जादूविषयी व परिणामाविषयी विवेचन करून त्यांचे इंगित समजवून देऊन मनुष्याच्या मनाची प्रवृत्ति निवृताकड करावी हा मुख्ई हेतु हा लेख लिहिण्याचा हे सर, पुर्व तु राजाकरिता मार्ग शृंगारून लखलखाट के असता या रस्त्याने जाण। सामान्य जनसही त्याचा लाभ सहजच होतो, त्यामात्र ह्या लेखाचा उपयोग प्रवृत्ति - मातही होईळ, शिकल्यावाचून विसरतां येत ना, प्रवृत्त झाल्यावांचून निवृत्त होतां येत नाही म्हणून वृत्तमागच्या मनोहर पण घातकी मागचे क्रिमण थोडे तरी केल्यावाचून निवृत्तमार्गाचा पवित्र लाम होत नाही. -सन्मार्ग, सुविचार आणि सदाचार म्ह्यांची मापेक्ष प्रवृत्ति मार्गालाही अत्यंत आहेच म्हणून विषयसुखापासूनच विषय प्राप्त्यर्थ हो पा र अनर्थ प्रवृत्त मागकडे टाळावे लागतात. ह्या लेखातील मजकूर प्रापंचिका सही विश्वसु मंत्र्याप्रमाणे मदत करील. या मजकूराचे मनन केल तर पदोपदी संरक्षण झाणिहित होईल अशी माझी समजूम आई ती खरी ठरो से कर्वशक्तिमान प्रभपाशी मागून त्याचे वंदन करुन प्रस्तावनइ पचित Tuहोछ । कि । क क FB | । Pि 5 FEE FIF .: है } * छ ।