Jump to content

पान:भरतपुरचा वेढा.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकाशकांची सूचना. -००:०८००-- ग्रंथाच्या हस्तलिखित प्रतींत शुद्ध लिहिण्याच्या संबंधानें, वाक्यरचनेच्या संबंधाने, आणि वर्णनपद्धतीच्या संबंधाने जे फेरफार आझांस आवश्यक वाटले, ते, कथानक मूळाप्रमाणे कायम ठेवून, केले आहेत. ह्याविषयी ग्रंथकारांची संमति आह्मीं आधीच मिळविली आहे. मुंबई, तुकाराम जावजी, निर्णयसागर छापखान्याचे मालक. ता० २० एप्रील, १९०५.